Mahatransco Bharti 2023। महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

Mahatransco Bharti 2023

Mahatransco Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 3129 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Mahatransco Recruitment 2023
Mahatransco Bharti 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) भरती 2023

एकूण पदे : 3129

पदाचे नाव :

पदाचे नावपद संख्या
कार्यकारी संचालक01
मुख्य अभियंता (पारेषण)01
अधीक्षक अभियंता (पारेषण)02
महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)01
कार्यकारी अभियंता (पारेषण)26
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)137
उपकार्यकारी अभियंता (पारेषण)39
सहायक अभियंता (पारेषण)390
सहायक अभियंता (दूरसंचार)06
वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टीम)144
तंत्रज्ञ – I (ट्रान्स सिस्टीम)198
तंत्रज्ञ – II (ट्रान्स सिस्टीम)313
सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य)1870
टंकलेखक (मराठी)01
एकूण 3129

शैक्षणिक पात्रता : प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे कृपया खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात वर क्लिक करून सविस्तर माहिती बघा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे कृपया खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात वर क्लिक करून सविस्तर माहिती बघा

वयोमर्यादा : वय 59 वर्षांपर्यंत (प्रत्येक पदानुसार वेगवेगळे आहे कृपया अधिकृत जाहिरात पहा)

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जुलै 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 19 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात 2 पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

Mahatransco Bharti 2023 : Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (Mahatranco) is recruiting for various job posts. Mahatransco is recruiting for 3129 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date 19 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Mahatransco Recruitment 2023

Total Posts : 3129

Post Names & Educational Qualification : Please read official notification PDF given below.

Application Fee : Varies for various posts please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Anywhere in Maharashtra

Last Date Of Application : 19 July 2023

How to apply for Mahatransco Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 19 July 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती अपडेट्स :

भारतीय रिजर्व बँकेत नवीन विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

MUHS नाशिक येथे रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड..!!

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!!

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे विविध रिक्त पदांची 125 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा..!!

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 60 रिक्त पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉