MPKV Rahuri Bharti 2023 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

MPKV Rahuri Bharti 2023

MPKV Rahuri Bharti 2023 – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 14 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 & 23 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


MPKV Rahuri Bharti 2023
MPKV Rahuri Bharti 2023

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ‘सहाय्यक प्राध्यापक आणि लॅबोरेटरी अटेंडंट ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सशस्त्र सेना अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 14 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 & 23 ऑक्टोबर 2023 आहे. खाली नमूद केलेल्या संबंधित पत्त्यावर 17 & 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती 2023

एकूण पदे : 14

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
सहाय्यक प्राध्यापक12
लॅबोरेटरी अटेंडंट (प्रयोगशाळा परिचर)02
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • सहाय्यक प्राध्यापक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात PhD किंवा मास्टर्स डिग्री.
  • लॅबोरेटरी अटेंडंट : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास आणि केमिकल लॅबोरेटरी कामात एक वर्षाचा अनुभव.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

  • सहाय्यक प्राध्यापक : असोसिएट डीन, डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी , जिल्हा अहमदनगर , पिन – 413722
  • लॅबोरेटरी अटेंडंट : प्रमुख , कीटकशास्त्र विभाग , MPKV , राहुरी – 413722 जि. अहमदनगर , महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • सहाय्यक प्राध्यापक : 17 ऑक्टोबर 2023
  • लॅबोरेटरी अटेंडंट : 23 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : mpkv.ac.in

महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 & 23 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF सहाय्य्क प्राध्यापक पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF लॅब अटेंडंट पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

MPKV Rahuri Bharti 2023 : Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri is recruiting for Assistant Professor & Lab Attendant job posts. MPKV is recruiting for 14 vacant seats. Eligible aspirants can apply Offline. The application process is offline. The last date to apply online is 17th & 23rd October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This offline recruitment will be conducted by MPKV. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by MPKV while applying.

MPKV Recruitment 2023

Total Posts : 14

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Assistant professor12
Laboratory Attendant02

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Assistant ProfessorPhD OR Masters Degree in relevant subject from a recognized University
Laboratory Attendant12th Pass and One year of working experience in Chemical Laboratory

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Selection Method : Interview

Age Limit : 21 to 40 (Lab Attendant)

Address :

  • Lab Attendant : Head, Entomology Department, MPKV , Rahuri – 413722
  • Assistant Professor : Associate Dean , Dr. Annasaheb Shinde College of Agricultural Engineering And Technology, Rahuri, Ahmednagar – 413722

Last Date To Apply :

  • Assistant Professor : 17th October 2023
  • Laboratory Attendant : 23rd October 2023

Official Website : mpkv.ac.in

MPKV Vacancy 2023

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri is recruiting for Assistant Professor & Lab Attendant posts. 14 vacant seats going to be filled by MPKV. Last date to apply is 17th & 23rd October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is mpkv.ac.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for MPKV Rahuri Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 17th & 23rd October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification Assistant Professor PDF 👉 Click Here

Notification Lab Attendant PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु

महापारेषण अंतर्गत जालना येथे ‘या’ पदासाठी भरती

महापारेषण अंतर्गत परभणी येथे ‘या’ पदाची भरती

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 677 जागांची मोठी भरती ; असा करा अर्ज !

महापारेषण अंतर्गत वर्धा येथे विविध पदांची भरती ; 10 वी / ITI उत्तीर्णांना संधी

महापारेषण अंतर्गत ” छत्रपती संभाजी नगर ” येथे भरती

भारतीय नौदलात नोकरीची संधी ; 224 जागांची भरती

BECIL अंतर्गत 129 जागांची भरती ; 12 वी ते पदवीधरांना संधी ;ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

आयुध निर्मणी देहू रोड पुणे येथे 105 जागांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉