NABARD Bharti 2023। राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

NABARD Bharti 2023

NABARD Bharti 2023 – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक (नाबार्ड) अंतर्गत ‘मुख्य अर्थतज्ज्ञ’ या पदासाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 01 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


NABARD Bharti 2023
NABARD Bharti 2023

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक (नाबार्ड) भरती 2023

एकूण पदे : 01

पदाचे नाव : मुख्य अर्थतज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतन श्रेणी
मुख्य अर्थतज्ज्ञमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी / कृषी अर्थशास्त्र / विकास अर्थशास्त्र / फायनान्स
प्राधान्य – Phd
प्रति वर्ष 60 लाख रुपये (उमेदवाराच्या पात्रता आणि अनुभवा वर अवलंबून)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF वर क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • जनरल / ओबीसी / EWS – 800/- रुपये
  • SC / ST / PWD – 50/- रुपये

वयोमर्यादा : वय 40 ते 55 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक (नाबार्ड) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

NABARD Bharti 2023 : National Bank For Agriculture and Rural Development (NABARD) is recruiting for various job posts. NABARD is recruiting for 01 vacant seat. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date 30 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NABARD Recruitment 2023

Total Posts : 01

Post Names & Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Chief EconomistEssential : Post Graduation in Economics / Agriculture Economics / Econometrics / Finance from a recognized University / Institute

Desirable : PhD

Application Fee :

  • General / OBC / EWS – Rs. 800/-
  • SC / ST / PWD – Rs. 50/-

Application Mode : Online

Pay Scale : 60 Lakh Per Annum (Based on Candidates Educational Qualification and Experience)

Job Location : Mumbai

Last Date Of Application : 30 June 2023

How to apply for NABARD Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 30 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती अपडेट्स :

भारतीय रिजर्व बँकेत नवीन विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

MUHS नाशिक येथे रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड..!!

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!!

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे विविध रिक्त पदांची 125 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा..!!

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 60 रिक्त पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉