Navi Mumbai Police Bharti 2024 : नवी मुंबई येथे 185 जागांसाठी पोलीस भरती..!!

Navi Mumbai Police Bharti 2024

Navi Mumbai Police Bharti 2024 – महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत नवी मुंबई येथे पोलीस शिपाई (Police Constable) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 185 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 05 मार्च 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Navi Mumbai Police Bharti 2024
Navi Mumbai Police Bharti 2024

महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत नवी मुंबई येथे पोलीस शिपाई (Police Constable) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 185 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 05 मार्च 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Navi Mumbai Police Department Recruitment 2024

एकूण पदे : 185

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई
(Police Constable)
185
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई
(Police Constable)
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत )

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : www.navimumbaipolice.gov.in

Physical Criteria For Navi Mumbai Police Shipai Bharti 2024

Mumbai Karagruh Police Bharti 2024

How to Apply For Navi Mumbai Police Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 05 मार्च 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Navi Mumbai Police Bharti 2024 : Maharashtra Police Department Navi Mumbai is recruiting for Police Constable posts. Maharashtra Police is recruiting for 185 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The date to apply online is 05 March 2024 till the last date 31 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

Mumbai Police Recruitment 2024

Total Posts : 185

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Police Constable185

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Police Constable12th Pass from a recognized Board

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Pay Scale : As per rules

Application Starting Date : 05 March 2024

Last Date To Apply : 31 March 2024

Official Website : www.navimumbaipolice.gov.in

Navi Mumbai Police Vacancy 2024

Maharashtra Police Department Navi Mumbai is recruiting for Police Constable posts. 185 vacant seats going to be filled by Mumbai Police. Last date to apply is 31 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.navimumbaipolice.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Navi Mumbai Police Bharti 2024

  • Application is to be done online from the given link policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 31 March 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :-

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, लगेच पाठवा अर्ज..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 04187 रिक्त पदांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

मुंबई पोलीस येथे तब्बल 03489 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु..!!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; सुवर्णसंधी..!!

महावितरण चंद्रपूर येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉