NCR Bharti 2023 : उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1697 जागांची मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

NCR Bharti 2023

NCR Bharti 2023 – उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1697 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


NCR Bharti 2023
NCR Bharti 2023

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत ‘ अप्रेंटिस – वेल्डर , कार्पेंटर , इलेक्ट्रिशियन , फिटर , ड्राफ्ट्समन , मशिनिस्ट , ब्लॅकस्मिथ , टर्नर , स्टेनोग्राफर इ. इतर पदे ‘ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NCR अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1697 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NCR भरती 2023

एकूण पदे : 1697

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी ( अप्रेंटिस ) / Apprentices1697
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी ( अप्रेंटिस ) / Apprenticesमान्यताप्राप्त संस्था / बोर्ड / 50 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण / 12 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मधून ITI

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 100/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : फी नाही

नोकरीचे ठिकाण : उत्तर मध्य रेल्वे

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत ; PWD : 10 वर्षे सवलत )

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : ncr.indianrailways.gov.in

How to Apply for NCR Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://examerp.com/ वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NCR Bharti 2023 : North Central Railway is recruiting for various posts. Post is recruiting for 1697 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 14 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NCR Recruitment 2023

Total Posts : 1697

Post Name :

Post NameEducational QualificationVacancy
Apprentice10th pass / 12th pass / + ITI from relevant trade1697
NOTE : Please read official PDF for educational qualification details

Age Limit : Age 15 to 24 years ( SC / ST: 05 years relaxation, OBC: 03 years relaxation)

Application Mode : Online

Application Starting Date : 15 November 2023

Last Date Of Application : 14 December 2023

Official Website : ncr.indianrailways.gov.in

NCR Bharti 2023

North Central Railway Vacancy Details

North Central Railway is recruiting for various posts. 1697 vacant seats going to be filled by NCR Last date to apply is 14 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is ncr.indianrailways.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

NCR Bharti 2023

How to apply for NCR Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 14 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये आहे पगार

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉