NIACL Bharti 2024 : [ शेवटची तारीख ] NIACL मध्ये “या” पदासाठी भरती सुरु ; तब्बल 300 जागांसाठी होणार पदभरती, थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

NIACL Bharti 2024

NIACL Bharti 2024 – न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) अंतर्गत असिस्टंट (Assistant) पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 300 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NIACL Bharti 2024
NIACL Bharti 2024

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) अंतर्गत ‘ सहाय्यक (असिस्टंट ) ‘ पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 300 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. https://www.newindia.co.in/portal/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NIACL Recruitment Vacancy Details 2024

एकूण पदे : 300

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट (Assistant)300
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट (Assistant)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / समकक्ष + उमेदवार ज्या राज्यासाठी / केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.newindia.co.in

Salary Details For NIACL Application 2024

पदाचे नाववेतन श्रेणी
असिस्टंट (Assistant) 37,000/- रुपये

How to Apply for NIACL Recruitment Notification 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, ibpsonline.ibps.in/niacljan24 या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. ( दिनांक 01 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरु होणार आहेत )
  • मोबाईल मध्ये वरील लिंक ओपन करताना मोबाइल मध्ये “Auto Rotate” हे ऑप्शन चालू करून मोबाईल आडवा धरावा.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
  • सांगितल्याप्रमाणे सर्व कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


NIACL Bharti 2024 : The New India Assurance Co. limited is recruiting for Assistants job posts. NIACL is recruiting for 300 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 15 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NIACL Recruitment 2024

Total Posts : 300

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
AssistantAny graduate OR Equivalent + Knowledge of regional language of State / UT for which candidate applying is essential300

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : All India

Pay Scale : Rs. 37,000/-

Date of Application : 01 February 2024

Last Date To Apply : 15 February 2024

Official Website : www.newindia.co.in

NIACL Vacancy 2024

The New India Assurance Co. limited is recruiting for various posts. 300 vacant seats going to be filled by NIACL. Last date to apply is 15 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.newindia.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NIACL Bharti 2024

  • Application is to be done online from the given link ibpsonline.ibps.in/niacljan24 (Please turn on the “Auto Rotate” option and use your phone in landscape mode while filling up the form in mobile phone.)
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 15 February 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; लाखांमध्ये आहे पगार..!!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु..!!

आयकर विभागा मध्ये 291 जागांसाठी भरती ; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच करा APPLY..!!

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती ; असा पाठवा अर्ज..!!

भारतीय नौदलात ‘या’ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..!!

महाराष्ट्र कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची बंपर भरती ; लगेच अर्ज करा ..!!

माहिती आणि प्रसारण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या माहिती..!!

भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी होणार भरती ;

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉