NIDM Bharti 2023। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) अंतर्गत भरती

NIDM Bharti 2023

NIDM Bharti 2023 – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 16 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. NIDM च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 01 जुलै 2023 (मुदतवाढ) आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NIDM Bharti 2023
NIDM Bharti 2023

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) भरती 2023

एकूण पदे : 16

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01प्राध्यापक03
02सहयोगी प्राध्यापक06
03सहायक प्राध्यापक05
04प्रशासकीय अधिकारी01
05लेखाधिकारी01
एकूण 16

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावशैक्षणिक पात्रता
01प्राध्यापकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी
02सहयोगी प्राध्यापकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी
03सहायक प्राध्यापकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी
04प्रशासकीय अधिकारीमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवी
05लेखाधिकारीमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवी
नोंद: सविस्तर माहितीसाठी जाहिरातीची PDF आणि अधिकृत वेबसाईट पहावी.

वयोमर्यादा : वय 56 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ईमेल) / ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, NIDM, गृह मंत्रालय, भूखंड क्र. 15 , पॉकेट – 3, ब्लॉक – बी , सेक्टर 29 – , रोहिणी , दिल्ली – 110042

ईमेल पत्ता : admofficer.nidm@nic.in

नोकरीचे ठिकाण : दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जून 2023 01 जुलै 2023 (मुदतवाढ)

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 01 जुलै 2023 (मुदतवाढ) आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF पहा (मुदतवाढ) 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

NIDM Bharti 2023 : National Institute of Disaster Management (NIDM) is recruiting for various job posts. NIDM is recruiting for 16 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 01 June 2023 01 July 2023 (Extended Date). Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NIDM Recruitment 2023

Total Posts : 16

Post Name & Educational Qualification: Please read official notification PDF given below

Age Limit : Age upto 56 years

Application Mode : Online (Email) / Offline

Email Address : admofficer.nidm@nic.in

Address to Send Application : Managing Director, National Disaster Management Institute, (NIDM), (Home Ministry), Land No. 15, Pocket-03, Block- B, Sector-29, Rohini, Delhi – 110042

Job Location : Delhi

Last Date Of Application : 01 June 2023 01 July 2023 (Extended Date)

How to apply for NIDM Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last Date to apply is 01 June 2023 01 July 2023 (Extended Date).
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Notification PDF (Extended Date) 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती अपडेट्स :

भारतीय रिजर्व बँकेत नवीन विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

MUHS नाशिक येथे रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड..!!

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!!

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे विविध रिक्त पदांची 125 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा..!!

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 60 रिक्त पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉