NLC Bharti 2023। नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची 293 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

NLC Bharti 2023

NLC Bharti 2023 – नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 293 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. NLC अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NLC Bharti 2023
NLC Bharti 2023
  • नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली असून, आणखी सविस्तर जाहिरात येणे अपेक्षित आहे. एकूण 293 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 293

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (E4 Grade)223
डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade)32
मॅनेजर (E4 Grade)16
असिस्टंट एक्झिक्युटिव्ह मॅनेजर (E2 Grade)06
ऍडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade)08
जनरल मॅनेजर (E8 Grade)02
डेप्युटी मॅनेजर (E3 Grade)06

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (E4 Grade)मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठाची मेकॅनिकल / प्रॉडक्शन / इंडस्ट्रियल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / कंट्रोल & इंस्ट्रूमेंटेशन / केमिकल / पर्यावरण विषयक B.E. / B.Tech इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य शिक्षण
आणि
पाच वर्षे कामाचा अनुभव
डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade)मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठाची मेकॅनिकल / प्रॉडक्शन / इंडस्ट्रियल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / कंट्रोल & इंस्ट्रूमेंटेशन / केमिकल / पर्यावरण विषयक B.E. / B.Tech इंजिनिअरिंग पदवी / CA किंवा समतुल्य शिक्षण
आणि
19 वर्षे कामाचा अनुभव
मॅनेजर (E4 Grade)मान्यताप्राप्त विद्यापीठाची M.Tech / M.Sc (जिऑलॉजी) पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
आणि
पाच वर्षे कामाचा अनुभव
असिस्टंट एक्झिक्युटिव्ह मॅनेजर (E2 Grade)मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठाची M.Sc (केमिस्ट्री / अनॅलिटीक्स केमिस्ट्री / ऑरगॅनिक केमिस्ट्री /फिजिकल केमिस्ट्री)
आणि
चार वर्षे कामाचा अनुभव
ऍडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade)मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून CA / ICWAI / CMAI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA
आणि
13 वर्षे कामाचा अनुभव
जनरल मॅनेजर (E8 Grade)मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा CA / ICWAI
आणि
22 वर्षे कामाचा अनुभव
डेप्युटी मॅनेजर (E3 Grade)कोणत्याही शाखेतील पदवी आणि कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यामधील विशेषीकरण सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी + एक वर्ष कामाचा अनुभव
नोंद : सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वेतन :

NLC Recruitment 2023

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 30 ते 54 वर्षे पर्यंत (SC / ST – 05 वर्षे सवलत आणि OBC – 03 वर्षे सवलत)

अर्ज फी :

  • अराखीव : 854/- रुपये
  • राखीव : 354/- रुपये
NLC Bharti 2023

महत्वाच्या तारखा :

NLC Recruitment 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑगस्ट 2023

नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

NLC Bharti 2023 : Neyveli Lignite Corporation Ltd. is recruiting for various posts. NLC is recruiting for 293 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 03 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NLC Recruitment 2023

Total Posts : 293

Post Name & Educational Qualification: Please read official PDF given below for more information

Age Limit : Age 30 t0 54 years. (SC / ST – 05 years of age relaxation and OBC – 03 years of age relaxation)

Application Mode : Online

Application Fee:

  • Open : Rs. 854/-
  • SC / ST / PwD : Rs. 354/-
NLC Bharti 2023

Last Date Of Application : 03 August 2023

Important Dates :

NLC Recruitment 2023

How to apply for NLC Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 03August 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Neyveli Lignite Corporation Ltd is recruiting for vacant seats of various job posts. Total number of vacancies are 293. Eligible candidates can start applying till the last date 3rd August 2023. The official website www.nlcindia.in For more details about NLC Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular information about job vacancies visit our site www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथे 4062 जागांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉