Parbhani Police Patil Bharti 2024 : 10वी पास उमेदवांसाठी 304 पदांची पोलीस पाटील भरती जाहिरात प्रसिद्ध ; ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

Parbhani Police Patil Bharti 2024

Parbhani Police Patil Bharti 2024 – जिल्हाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 304 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 15 जानेवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Parbhani Police Patil Bharti 2024
Parbhani Police Patil Bharti 2024

जिल्हाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत गंगाखेड , पाथरी , सेलू , परभणी या उपविभागांमध्ये ‘ पोलीस पाटील ‘ पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 304 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 15 जानेवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. https://parbhani.applygov.net/Apply-Now या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

परभणी पोलीस पाटील भरती 2024

एकूण पदे : 304

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
पोलीस पाटील304
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस पाटीलमान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 800/- रुपये ( SC / ST : 700/- रुपये )

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : परभणी जिल्हा ( गंगाखेड , पाथरी , सेलू , परभणी उपविभाग )

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : parbhani.gov.in

Parbhani Police Patil Bharti 2024
Parbhani Police Patil Bharti 2024

How to Apply for Parbhani Police Patil Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://parbhani.applygov.net/Apply-Now या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. ( दिनांक 15 जानेवारी 2024 पासून अर्ज सुरु झालेले आहेत )
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर पदाचे नाव हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही ज्या गावातून अर्ज करणार आहेत त्याच गावातील रहिवाशी असणे महत्वाचे आहे.
  • त्यानंतर योग्य तालुका , गाव , निवडून पुढे तुमचे पूर्ण नाव , आधार क्रमांक , संपर्कासाठी पत्ता निवडायचा आहे.
  • शैक्षणिक पात्रता , जन्म दिनांक आणि इतर कागतपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म जमा करून फी भरायची आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF परभणी पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF गंगाखेड पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF सेलू पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF पाथरी पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Parbhani Police Patil Bharti 2024 : District Collector’s Office Parbhani is recruiting for Police Patil job posts. Collector’s Office is recruiting for 304 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 23 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Parbhani Police Patil Recruitment 2024

Total Posts : 304

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Police Patil10th pass from a recognized University304

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : Rs. 800/- (SC / ST : Rs. 700/-)

Job Location : Parbhani District (Gangakhed , Selu , Pathari , Parbhani)

Date of Application : 15 January 2024

Last Date To Apply : 23 January 2024

Official Website : parbhani.gov.in

Parbhani Police Patil Vacancy 2024

District Collector’s Office Parbhani is recruiting for various posts. 304 vacant seats going to be filled by Collector’s Office . Last date to apply is 23 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is parbhani.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Details of Vacancies in Parbhani Police Patil Recruitment 2024

TalukaVacancy
Parbhani55
Gangakhed90
Pathri54
Selu105
Total 304

How to apply for Parbhani Police Patil Bharti 2024

  • Application is to be done online from the given link https://parbhani.applygov.net/Apply-Now
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 31 January 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification Parbhani PDF 👉 Click Here

Notification Gangakhed PDF 👉 Click Here

Notification Selu PDF 👉 Click Here

Notification Pathri PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; लाखांमध्ये आहे पगार..!!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु..!!

आयकर विभागा मध्ये 291 जागांसाठी भरती ; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच करा APPLY..!!

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती ; असा पाठवा अर्ज..!!

भारतीय नौदलात ‘या’ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..!!

महाराष्ट्र कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची बंपर भरती ; लगेच अर्ज करा ..!!

माहिती आणि प्रसारण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या माहिती..!!

भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी होणार भरती ;

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉