Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 – रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 016 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे.


या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024 : Rayat Shikshan Sanstha is recruiting for 016 posts. The vacant seats of ‘Junior Clerk’ is to be filled by Rayat Shikshan Sanstha. Last date to apply is 30 September 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024

एकूण पदे : 016

पदांचे नाव : कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून 55% गुणांसह M. Com. , MSCIT प्रमाणपत्र , इंग्रजी 40 आणि मराठी 30 श.प्र.मि. टायपिंग , tally Certificate , IT , MS Excel यांचे ज्ञान आणि इंग्रजी विषयातून संवाद कौशल्य.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

वेतन श्रेणी : 14,920 ते 20,200 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.rayatrecruitment.com

How to Apply For Rayat Shikshan Sanstha Recruitment

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text