RCFL Bharti 2023
RCFL Bharti 2023 – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 408 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत ‘पदवीधर अप्रेंटिस – अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह , सेक्रेटेरिअल असिस्टंट , टेक्निशियन अप्रेंटिस – केमिकल , सिव्हिल , कॉम्पुटर , इलेक्ट्रिकल , इंस्ट्रुमेंटेशन , मेकॅनिकल , ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर , बॉयलर अटेंडेंट , इलेक्ट्रिशियन , हॉर्टिकल्चर असिस्टंट , इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक , लॅब असिस्टंट आणि मेडिकल लॅब टेक्निशियन ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . RCFL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 408 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023. https://ors.rcfltd.com/3054/Position/APTREC-2023/ORS/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
RCFL भरती 2023
एकूण पदे : 408
पदांचे नाव : अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )
पदाचे नाव / ट्रेड | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
---|---|---|
पदवीधर अप्रेंटिस | B. Com / BBA / Graduate | 157 |
टेक्निशियन अप्रेंटिस | Chemical / Civil / Computer / Electrical / Instrumentation / Mechanical Engineering Diploma | 115 |
ट्रेड अप्रेंटिस | B. Sc. (PCMB) / 10th Pass / 12th Pass (PCB) | 136 |
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह / Accounts Executive | 51 |
सेक्रेटेरिअल असिस्टंट / Secretarial Assistant | 76 |
सेक्रेटेरिअल असिस्टंट (HR) / Secretarial Assistant (HR) | 30 |
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
केमिकल / Chemical | 30 |
सिव्हिल / Civil | 11 |
कॉम्प्युटर / Computer | 06 |
इलेक्ट्रिकल / Electrical | 20 |
इंस्ट्रुमेंटेशन / Instrumentation | 20 |
मेकॅनिकल / Mechanical | 28 |
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
अटेंडेंट ऑपरेटर / Attendant Operator | 104 |
बॉयलर अटेंडंट / Boiler Attendant | 03 |
इलेक्ट्रिशियन / Electrician | 04 |
हॉर्टिकल्चर असिस्टंट / Horticulture Assistant | 06 |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) / Instrument Mechanic (Chemical Plant) | 03 |
लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / Lab Assistant (Chemical Plant) | 13 |
मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) / Medical Lab Technician (Pathology) | 03 |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षांपर्यंत (OBC : 03 वर्षे सवलत ; SC / ST : 05 वर्षे सवलत)
वेतनश्रेणी : नियमानुसार
अर्ज फी : फी नाही
नोकरीचे ठिकाण : मुंबई , रायगड (महाराष्ट्र)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com
RCFL भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, ट्रेड अप्रेंटिस साठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वर नोंदणी करणे आवश्यक आहे, तर टेक्निशियन अप्रेंटिस साठी http://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action या वेबसाईट वर नोंदणी करायची आहे.
- दिनांक 24 ऑक्टोबर 2023 पासून नोंदणी करता येणार आहे
- www.rcfltd.com या वेबसाइट वर गेल्यांनतर “Recruitment” वर क्लिक करायचं आहे.
- त्यांनतर “ENGAGEMENT OF APPRENTICES – 2023-24” वर क्लिक करायचं आहे.
- पूर्ण सूचना वाचायच्या आहेत आणि नंतर “I Accept” वर क्लिक करायचं आहे.
- “Apply Online” वर क्लिक करून पूर्ण फॉर्म भरायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत.
- फॉर्म भरून झाल्यावर “SAVE / SUBMIT” बटणावर क्लिक करायचे आहे.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म तयार होईल त्याची प्रिंट / PDF घ्यायची आहे.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
RCFL Bharti 2023 : Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCFL) is recruiting for various job posts. RCFL is recruiting for 408 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 07th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by RCFL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by RCFL while applying.
RCFL Recruitment 2023
Total Posts : 408
Post Name : Apprentice
Trade Name | No. of Vacancy |
---|---|
Graduate Apprentice | 157 |
Technician Apprentice | 115 |
Trade Apprentice | 136 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
Graduate Apprentice | B. Com / BBA / Graduate |
Technician Apprentice | Chemical / Civil / Computer / Electrical / Instrumentation / Mechanical Engineering Diploma |
Trade Apprentice | B. Sc. (PCMB) / 12th Pass (PCB) |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Application Fee : NO FEE
Job Location : Mumbai , Raigad (Maharashtra)
Age Limit : 18 to 25 years (SC / ST : 05 years age relaxation ; OBC : 03 years age relaxation)
Application Start : 24th October 2023
Last Date To Apply : 07th November 2023
Official Website : www.rcfltd.com
RCFL Vacancy 2023
Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCFL) is recruiting for various posts. 408 vacant seats going to be filled by RCFL. Last date to apply is 07th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.rcfltd.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for HCL Jobs 2023
- Application is to be done online from the official website. (Link will start from 24th October 2023)
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 07th November 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती
भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती
AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती
पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!
राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी
भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!
चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!