PCMC Recruitment 2023
PCMC Recruitment 2023 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 303 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी)/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘अप्रेंटिस – कोपा (PASSA) , वीजतंत्री , तारतंत्री , रेफ & AC मेकॅनिक , प्लम्बर , डेस्कटॉप ऑपरेटर , पंप ऑपरेटिंग कम मेकॅनिक , इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक , आरेखक स्थापत्य , भूमापक आणि मेकॅनिक मोटार व्हेईकल ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. PCMC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 303 जागांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे. https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
PCMC भरती 2023
एकूण पदे : 303
पदांचे नाव :
ट्रेडचे नाव | पद संख्या |
---|---|
कोपा / PASSA | 100 |
वीजतंत्री / Electrician | 59 |
तारतंत्री / Wireman | 46 |
रेफ & AC मेकॅनिक / Reff & AC Mechanic | 26 |
प्लम्बर / Plumber | 24 |
डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP) / DTP | 16 |
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक / Pump Operator cum Mechanic | 12 |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / Instrument Mechanic | 10 |
आरेखक स्थापत्य / Draughtsman Civil | 04 |
भूमापक / Surveyor | 02 |
मेकॅनिक मोटार व्हेईकल / Mechanic Motor Vehicle | 02 |
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून / विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी) / ऑफलाईन
वयोमर्यादा : वय 18 ते 38 वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता : औद्योगिक प्रशिक्षण विभाग , मोरवाडी , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड , पुणे (महाराष्ट्र)
अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 07 नोव्हेंबर 2023
अर्जाची प्रत जमा करण्याची शेवटची तारीख : 09 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.pcmcindia.gov.in
PCMC Recruitment 2023 Vacancy Details
How to apply for PCMC Bharti 2023
- ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.
- https://www.apprenticeshipindia.gov.in/ (NAPS PORTAL) या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करायची आहे
- जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराने NAPS PORTAL वर दिनांक 07 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्जाची प्रत जमा करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणी अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
PCMC Recruitment 2023 : Pimpari Chinchwad Municipal Corporation is recruiting for various job posts. PCMC is recruiting for 303 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 07th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by PCMC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by PCMC while applying.
PCMC Recruitment 2023
Total Posts : 303
Post Name & Educational Qualification:
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online (Registration) / Offline
Age Limit : 18 to 38 Years
Job Location : Pimpari Chinchwad
Application Registration Last Date : 07th November 2023
Last Date To Submit Offline Form : 09 November 2023
Official Website : www.pcmcindia.gov.in
PCMC Vacancy 2023
PCMC is recruiting for various posts. 303 vacant seats going to be filled by PCMC. Last date to apply is 07th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.pcmcindia.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for PCMC Bharti 2023
- Application is to be done online (Registration) and offline.
- Applicants can do registration from the link given below.
- Application should be sent on the address mentioned in the official PDF.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 07th November 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Registration Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती
भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती
AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती
पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!
राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी
भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!
चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!
भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
टेलिमॅटिक विकास केंद्र अंतर्गत 395 जागांची भरती
OLD RECRUITMENT :-
PCMC Recruitment 2023
PCMC Recruitment 2023 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 63 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023
एकूण पदे : 63
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01 | कनिष्ठ निवासी | 53 |
02 | वैद्यकीय अधिकारी | 10 |
एकूण | 63 |
शैक्षणिक पात्रता : MBBS / MD
नोंद : खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहावी.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वेतनश्रेणी : Rs.64,551/- to Rs.80,000/-
अर्ज फी : फी नाही
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 31 मे 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
- या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 महत्वाचे
- ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
- उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
- संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
- भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.
या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
PCMC Recruitment 2023 : Pimpari Chinchwad Municipal Corporation (PCMC) is recruiting for various job posts. For 63 vacant seats this recruitment is going to be conducted by PCMC. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date to apply is 31 May 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
PCMC Recruitment 2023
Total Posts : 63
Post Names & Educational Qualification :
Post No. | Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|---|
01 | Junior Resident | MBBS degree from a recognized University | 53 |
02 | Medical Officer | MBBS degree / MD | 10 |
Total | 63 |
NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.
Application Fee : No Fee
Application Mode : Online
Job Location : Maharashtra
Pay Scale : Rs. 64,551/- to Rs. 90,000/-
Selection Process : Interview
Last Date Of Application : 31 May 2023
How to apply for PCMC Recruitment 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Last date to apply is 31 May 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
PCMC Recruitment 2023 Important
- This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
- Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
- Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
- Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website
For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
आणखी पहा :
भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी
भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती
संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती
पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 112 जागांसाठी भरती