BEL Recruitment 2023
BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 205 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. BEL च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 08 जून 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) भरती 2023
एकूण पदे : 205
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01 | ट्रेनी इंजिनिअर – I | 191 |
02 | प्रोजेक्ट इंजिनिअर – I | 14 |
एकूण | 205 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01 | ट्रेनी इंजिनिअर – I | 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी आणि सहा महिने अनुभव |
02 | प्रोजेक्ट इंजिनिअर – I | 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी आणि दोन वर्षे अनुभव |
वयोमर्यादा :
- पद क्र. 01 साठी वय 28 वर्षापर्यंत
- पद क्र. 02 साठी वय 38 वर्षापर्यंत
- एससी / एसटी 05 वर्षे सवलत
- ओबीसी 03 वर्षे सवलत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : एससी / एसटी / PWD – फी नाही
- पद क्र. 01 साठी – 177/- रुपये
- पद क्र. 02 साठी – 472/- रुपये
वेतन : 30,000/- रुपये ते 55,000/-रुपये
निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरीची PDF पहा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही
अर्ज करण्यास सुरुवात : 08 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2023
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची आणि BEL च्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 08 जून 2023 ते शेवटची तारीख 24 जून 2023 आहे
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) भरती 2023 महत्वाचे
- ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
- उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
- संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
- भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.
या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
BEL Recruitment 2023 : Bharat Electronics Limited (BEL) is recruiting for various job post. BEL is recruiting for 205 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. Registration and form filling is starting from 08 June 2023 till the last date 24 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
BEL Recruitment 2023
Total Posts : 205
Post Name & Educational Qualification:
Post No. | Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|---|
01 | Trainee Engineer – I | Post relevant Engineering Degree with minimum 55% and 06 months of experience | 191 |
02 | Project Engineer – I | Post relevant Engineering Degree with minimum 55% and 02 years of experience | 14 |
Total | 205 |
Age Limit :
- For post 01 – Till the age 28 years
- For Post 02 – Till the age 32 years
- SC / ST / PWD – 05 years of age relaxation
- OBC 03 years of age relaxation
Application Fee :
- SC / ST / PWD – No Fee
- For Post 01 – Rs 177/-
- For Post 02 – Rs 472
Application Mode : Online
Pay Scale : Rs. 30,000/- to Rs. 55,000/-
Selection Procedure : Please read PDF
Job Location : Anywhere in India
Last Date Of Application : 24 June 2023
How to apply for BEL Recruitment 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Candidates can start applying from 08 June 2023 till the last day 24 June 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
BEL Recruitment 2023 Important
- This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
- Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
- Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
- Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website
For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
आणखी पहा :
भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी
भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती
संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती
पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती
सामान्य प्रशासन विभागात ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती
राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 40 रिक्त पदांसाठी भरती