बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी होणार भरती ; येथे वाचा पूर्ण माहिती..!! । BMC Vacancy 2024

BMC Vacancy 2024

BMC Vacancy 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत क्ष – किरण सहाय्यक (X- Ray Assistant) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 05 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

BMC Vacancy 2024 : Brihanmumbai Municipal Corporation is recruiting for the post of X Ray Assistant. Eligible candidates should send the application on the below mentioned address. The details about the recruitment process are mentioned in the official notification PDF given below. Candidates should read carefully before applying. For regular job updates keep visiting our website Mahajobkatta.com and do share this post with your friends and relatives. You can also join our WhatsApp group for regular job updates.

IPPB Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


BMC Recruitment 2024

एकूण पदे : 05

पदांचे नाव : क्ष – किरण सहाय्यक (X- Ray Assistant)

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठामार्फत (MHU) चालवला जाणारा क्ष-किरण विषयातील B. . PM. T. हा तीन वर्षाचा पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम पास झालेला असावा. (प्रथम प्राधान्य) (Desirable)
    किंवा
  • उमेदवार 12 वी (विज्ञान) / 12 वी (MCVC) आणि रेडीओग्राफी डिप्लोमा (Radiography Diploma) पास असावा. (द्वितीय प्राधान्य)

नोंद : सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

वेतन श्रेणी : 16,000/- रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक , क्षयरोग रुग्णालय समूह , जेरबाई वाडिया रोड , शिवडी , मुंबई – 400015

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : www.mcgm.gov.in

हे पहा 👉 पोलीस भरती मेगा भरती

How to Apply For BMC Bharti 2024

  • संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
चालू घडामोडी आणि quiz सोडवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉