Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “या” पदासाठी भरती सुरु, लगेच करा ऑनलाईन अर्ज, आज आहे शेवटची तारीख..!!

BHC Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक ( Personal Assistant to the Hon’ble Judge ) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 15 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक ( Personal Assistant to the Hon’ble Judge ) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. BHC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 15 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे. bhc.gov.in या संकेतस्थळावर 13 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Bombay High Court Vacancy 2024

एकूण पदे : 15

पदांचे नाव :

पदाचे नाववयोमर्यादापद संख्या
माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक
( Personal Assistant to the Hon’ble Judge )
21 ते 38 वर्षे15 ( भरती प्रक्रिया ) + 4 ( वेटिंग लिस्ट )
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक
( Personal Assistant to the Hon’ble Judge )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLB

The candidates who have completed five years LL.B. Course should mention ‘Graduate’ in Course/Degree Column, LL. B. (three years) in ‘Stream Column’ and mention the marks of the 3rd Year LL.B. Such candidates should again mention ‘Graduate’ in Course/Degree Column, LL.B. (Five Years) in ‘Stream Column’ and mention the marks of the 5th Year LL. B.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

परीक्षा फी : 300/- रुपये

वेतन श्रेणी : 67,700/- ते 208700/- रुपये

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : bombayhighcourt.nic.in

हे पहा 👉 पोलीस भरती मेगा भरती

How to Apply For Bombay High Court Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी bhc.gov.in/aurstenorecruit2024 वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करता येणार आहे)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
चालू घडामोडी आणि quiz सोडवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Bombay High Court Bharti 2024 : Bombay High Court is recruiting for various posts. BHC is recruiting for 15 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 13 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IBPS. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBPS while applying.

BHC Bharti 2024

Total Posts : 15

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Personal Assistant to the Hon’ble Judge15

Educational Qualification: The candidates who have completed five years LL.B. Course should mention ‘Graduate’ in Course/Degree Column, LL. B. (three years) in ‘Stream Column’ and mention the marks of the 3rd Year LL.B. Such candidates should again mention ‘Graduate’ in Course/Degree Column, LL.B. (Five Years) in ‘Stream Column’ and mention the marks of the 5th Year LL. B.

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee : Rs. 300/-

Salary : Rs. 67,700/- to Rs. 208700/-

Job Location : Chhatrapati Sambhaji Nagar (Maharashtra)

Application Starting Date : 26 February 2024

Last Date To Apply : 13 March 2024

Official Website : bombayhighcourt.nic.in/

Bombay High Court Vacancy 2024

Bombay High Court is recruiting for various posts. 15 vacant seats going to be filled by BHC. Last date to apply is 13 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is bombayhighcourt.nic.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Bombay High Court Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 13 March 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी..!!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे विविध पदांच्या तब्बल 220+ जागांसाठी मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

संघ लोकसेवा आयोग मार्फत 1056 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉