Currency Note Press Bharti 2023 : चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

Currency Note Press Bharti 2023

Currency Note Press Bharti 2023 – चलन नोट प्रेस नाशिक अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 117 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Currency Note Press Bharti 2023
Currency Note Press Bharti 2023

चलन नोट प्रेस नाशिक अंतर्गत ‘ पर्यवेक्षक (तांत्रिक – ऑपरेशन प्रिंटिंग) , पर्यवेक्षक (अधिकृत भाषा), आर्टिस्ट (ग्राफिक डिझाईन), सचिव सहाय्यक , कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा – इलेक्ट्रिकल) , कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा / मशिनिस्ट), कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा / इलेक्ट्रॉनिक्स , AC , मुद्रण नियंत्रण) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. चलन नोट प्रेस नाशिक अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 117 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे. https://ibpsonline.ibps.in/cnpoct23/ या संकेतस्थळावर 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

चलन नोट प्रेस नाशिक भरती 2023

एकूण पदे : 117

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
पर्यवेक्षक (तांत्रिक – ऑपरेशन प्रिंटिंग)
Supervisor (Technical – Operation Printing)
02
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा)
Supervisor (Official Language)
01
कलाकार (ग्राफिक डिझाईन)
Artist (Graphic Design)
01
सचिव सहाय्य्क
(Secretarial Assistant)
01
कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा / इलेक्ट्रिकल )
(Junior Technician Electrical)
06
कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा / मशिनिस्ट)
(Junior Technician Machinist)
02
कनिष्ठ तंत्रज्ञ (वर्कशॉप / फिटर)
(Junior Technician Fitter)
04
कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा इलेक्ट्रॉनिक्स)
(Junior Technician Electronics)
04
कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा एसी)
(Junior Technician AC)
04
कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण / नियंत्रण)
(Junior Technician Printing / Control)
92
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
(SC/ ST : 05 ; OBC : 03 वर्षे सूट)
पर्यवेक्षक (तांत्रिक – ऑपरेशन प्रिंटिंग)
Supervisor (Technical – Operation Printing)
फर्स्ट क्लास प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग (B.E . / B. Tech ) पदवी B. Sc. (प्रिंटिंग)18 ते 30 वर्षे
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा)
Supervisor (Official Language)
(1) मान्यताप्राप्त संस्थेतून हिंदी / इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी
(2) मान्यताप्राप्त संस्थेतून हिंदी / इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव
18 ते 30 वर्षे
कलाकार (ग्राफिक डिझाईन)
Artist (Graphic Design)
फाईन आर्टस् / व्हिज्युअल आर्टस् / व्होकेशनल (ग्राफिक्स ) ग्राफिक डिझाईन / कमर्शियल आर्टस् मध्ये 55% गुणांसह पदवी18 ते 28 वर्षे
सचिव सहाय्य्क
(Secretarial Assistant)
(1) मान्यताप्राप्त संस्थेतून 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

(2) मान्यताप्राप्त संस्थेतून इंग्रजी / हिंदी स्टेनोग्राफी 80 wpm
18 ते 25 वर्षे
कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा / इलेक्ट्रिकल )
(Junior Technician Electrical)
मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय NCVT / SCVT (इलेक्ट्रिकल)18 ते 25 वर्षे
कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा / मशिनिस्ट)
(Junior Technician Machinist)
मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय NCVT / SCVT (इलेक्ट्रॉनिक्स)18 ते 25 वर्षे
कनिष्ठ तंत्रज्ञ (वर्कशॉप / फिटर)
(Junior Technician Fitter)
मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय NCVT / SCVT (फिटर)18 ते 25 वर्षे
कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा इलेक्ट्रॉनिक्स)
(Junior Technician Electronics)
मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय NCVT / SCVT (इलेक्ट्रॉनिक्स)18 ते 25 वर्षे
कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा एसी)
(Junior Technician AC)
मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय NCVT / SCVT18 ते 25 वर्षे
कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण / नियंत्रण)
(Junior Technician Printing / Control)
मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय NCVT / SCVT (लिथो ऑफसेट मशीन माइंडर / लेटर प्रेस / मशीन माइंडर / ऑफसेट प्रिंटिंग / प्लेट मेकिंग / इलेक्ट्रोप्लेटिंग / ITI (प्लेट मेकर कम इम्पोझिटर / हॅन्ड कंपोझिंग ) किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा18 ते 25 वर्षे

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 600/- रुपये
  • SC / ST : 200/- रुपये

नोकरीचे ठिकाण : नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.spmcil.com

चलन नोट प्रेस नाशिक भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://ibpsonline.ibps.in/cnpoct23/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Currency Note Press Bharti 2023 : Currency Note Press Nashik is recruiting for Various job posts. Nashik Press is recruiting for 117 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 18th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IBPS. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBPS while applying.

Currency Note Press Recruitment 2023

Total Posts : 117

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancy
Supervisor (Technical – Operation Printing)Engineering Diploma (Printing) with first class OR B. E. / B. Tech. / B. Sc. (Printing) from a recognized University02
Supervisor (Official Language)(1) Post graduation Degree in Hindi / English

(2) One year experience working as translator in Hindi / English
01
Artist (Graphic Design)Fine Arts / Visual Arts / Vocational Graphics / Graphic Design / Degree in Commercial Arts with 55% Marks01
Secretarial AssistantAny Degree with 55% marks AND English / Hindi Typing with 80 wpm01
Junior Technician (Workshop – Electrical)ITI NCVT / SCVT (Electrical) from a recognized Institute06
Junior Technician (Workshop – Machinist)ITI NCVT / SCVT (Machinist) from a recognized Institute02
Junior Technician (Workshop – Fitter)ITI NCVT / SCVT (Fitter) from a recognized Institute04
Junior Technician (Workshop – Electronics)ITI NCVT / SCVT (Electronics) from a recognized Institute04
Junior Technician (Workshop – AC)ITI NCVT / SCVT from a recognized Institute04
Junior Technician (Printing / Control )ITI NCVT / SCVT (Offset machine / Letter Press / Offset Printing / Plate Making / Electroplating ) ITI (Plate maker cum Composing ) OR Printing Technology Diploma from a recognized Institute92
NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 18 to 30 Years (Different for various Posts) (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 03 Years relaxation)

Exam Fee :

  • Open Category : Rs. 600
  • SC / ST : Rs. 200/-

Job Location : Nashik (Maharashtra)

Last Date To Apply : 18th November 2023

Official Website : www.spmcil.com

Currency Note Press Vacancy 2023

Currency Note Press Nashik is recruiting for various posts. 117 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 18th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.spmcil.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Currency Note Press Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 18th November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु

महापारेषण अंतर्गत जालना येथे ‘या’ पदासाठी भरती

महापारेषण अंतर्गत परभणी येथे ‘या’ पदाची भरती

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 677 जागांची मोठी भरती ; असा करा अर्ज !

महापारेषण अंतर्गत वर्धा येथे विविध पदांची भरती ; 10 वी / ITI उत्तीर्णांना संधी

महापारेषण अंतर्गत ” छत्रपती संभाजी नगर ” येथे भरती

भारतीय नौदलात नोकरीची संधी ; 224 जागांची भरती

BECIL अंतर्गत 129 जागांची भरती ; 12 वी ते पदवीधरांना संधी ;ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

आयुध निर्मणी देहू रोड पुणे येथे 105 जागांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉