DIAT Pune Bharti 2024 : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे यथे विविध पदांसाठी भरती ; आज आहे अर्ज करण्याचा शेवटचा दिवस..!!

DIAT Pune Recruitment 2024

DIAT Pune Bharti 2024 – डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (DIAT Pune) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 07 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल ) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 20 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (DIAT Pune) अंतर्गत ‘ ज्युनियर रिसर्च फेलो ( Junior Research Fellow ) , सिनिअर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) & प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . DIAT अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 07 जागांसाठी ऑनलाईन ( ई-मेल ) अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 20 मे 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Bank of India Recruitment 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

DIAT Pune Recruitment 2024

एकूण पदे : 07

पदांचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो ( Junior Research Fellow ) , सिनिअर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) & प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant )

शैक्षणिक पात्रता :

  • ज्युनियर रिसर्च फेलो ( Junior Research Fellow ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीतून B. E. / B. Tech / M. Sc. उत्तीर्ण + NET / GATE
  • सिनिअर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीतून पदवी पास आणि M. E. / M. Tech.
  • प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिजिक्स मध्ये M. Sc. पास किंवा B. E. / B. Tech

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल)

ई-मेल पत्ता :

  • ज्युनियर रिसर्च फेलो ( Junior Research Fellow ) & सिनिअर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) : brazilraj.a@diat.ac.in
  • प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) : kailassawant@diat.ac.in

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 37,000/- रुपये ते 42,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची तारीख :

  • ज्युनियर रिसर्च फेलो ( Junior Research Fellow ) & सिनिअर रिसर्च फेलो ( Senior Research Fellow ) : 15 मे 2024
  • प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) : 20 मे 2024

अधिकृत वेबसाईट : diat.ac.in

How to Apply for DIAT Pune Vacancy 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वर दिलेल्या संबंधित ई-मेल आयडी वर अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 20 मे 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

DIAT Pune Bharti 2024

Defence Institute of Advance Technology Pune (DIAT Pune) is recruiting for various posts. 07 vacant seats going to be filled by DIAT Pune. Last date to apply is 15 & 20 May 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is diat.ac.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे संरक्षण दलात होणार भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल 04660 जागा, ऑनलाईन अर्ज सुरु..!!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉