DTP Maharashtra Bharti 2023 : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 10 वी पास उमेदवारांना संधी ; 125 जागांची भरती

DTP Maharashtra Bharti 2023

DTP Maharashtra Bharti 2023 – नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 125 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 20 सप्टेंबर 2023 पासून होणार आहे. तर शेवटची तारीख ही 20 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


DTP Maharashtra Bharti 2023
DTP Maharashtra Bharti 2023

महाराष्ट्र राज्य ,नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग , संचालक , पुणे अंतर्गत ‘शिपाई ‘ (गट – ड ) पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. DTP अंतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती येथे या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 125 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 20 सप्टेंबर 2023 पासून होणार आहे. तर 20 ऑक्टोबर 2023 ही शेवटची तारीख आहे. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/Index.html या संकेतस्थळावर 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

DTP महाराष्ट्र भरती 2023

एकूण पदे : 125

पदांचे नाव : शिपाई (गट – ड)

पदाचे नावपद संख्या
शिपाई (गट – ड)125
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

विभागाचे नावएकूण जागा
सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई28
सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे48
सहसंचालक, नगर रचना, नाशिक विभाग, नाशिक09
सहसंचालक, नगर रचना, औरंगाबाद विभाग, संभाजीनगर11
सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग, अमरावती10
सहसंचालक, नगर रचना, नागपूर विभाग, नागपूर19

शैक्षणिक पात्रता :

  • इयत्ता 10 वी उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण) आवश्यक आहे

वयोमर्यादा : वय 18 वर्षे ते 40 वर्षे (SC / ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 1000/- रुपये
  • मागासवर्गीय : 900/- रुपये

नोकरी स्थान : पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद विभाग

वेतन श्रेणी : दरमहा 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : dtp.maharashtra.gov.in

DTP महाराष्ट्र भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

DTP Maharashtra Bharti 2023 : Maharashtra Town Planning and Valuation Department is recruiting for various posts. DTP is recruiting for 125 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The online application process is starting from 20 September 2023. Last date to apply for this job post is 20 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

DTP Maharashtra Recruitment 2023

Total Posts : 125

Post Name : Peon (Group – D)

Educational Qualification: 10th pass from Maharashtra State Board (SSC)

Age Limit : Age 18 to 40 years (SC/ ST : 05 years of age relaxation, OBC: 03 years of age relaxation)

Application Mode : Online

Exam Fee :

  • Open Category : Rs. 1000/-
  • Reserve Category : Rs. 900/-

Pay Scale: Rs. 15,000/- to Rs. 47,600/- Per Month

Job Location : Pune / Nashik / Nagpur / Aurangabad / Konkan / Amravati

Application Starting Date : 20 September 2023

Last Date to Apply : 20 October 2023

Official Website : dtp.maharashtra.gov.in

DTP Maharashtra Bharti 2023 Vacancy Details

Maharashtra Town Planning and Valuation, Department is recruiting for “Peon (Group – D)” posts. 125 vacant seats going to be filled by DTP. Applications are starting from 20th September 2023. Last Date is 20 October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.dtp.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for DTP Maharashtra Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to Apply is 20 October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन 74 रिक्त पदांची भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 666 पोलीस पाटील पदाची भरती

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

रत्नागिरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालया अंतर्गत कोतवाल पदाची भरती ; ‘या’ तालुक्यांमधील रिक्त पदे भरणार

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 332 नवीन रिक्त पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉