East Central Railway Bharti 2023 : पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

East Central Railway Bharti 2023

East Central Railway Bharti 2023 – पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1832 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


East Central Railway Bharti 2023
East Central Railway Bharti 2023

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस – फिटर , वेल्डर , मेकॅनिक , फोर्जर , हिट ट्रीटर , कारपेंटर , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक , पेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , ग्राइंडर , टर्नर , वायरमन , मेकॅनिक MV , लॅब असिस्टंट , ब्लॅकस्मिथ ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ECR अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे. 09 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

पूर्व मध्य रेल्वे भरती 2023

एकूण पदे : 1832

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
अप्रेंटिसमान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT / SCVT )1832

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : दानापूर , धनबाद , समस्तीपूर , सोनपूर

मुलाखतीची तारीख : 09 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.rrcecr.gov.in

How to apply for East Central Railway Bharti 2023

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . https://actappt.rrcecr.in/ या वेबसाईट वर नोंदणी करून सविस्तर फॉर्म भरायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

East Central Railway Bharti 2023 : East Central Railway is recruiting for various job posts. ECR is recruiting for 1832 vacant seats. Eligible aspirants can apply online . The application process is online. The last date to apply online is 09 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This offline recruitment will be conducted by ECR. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by ECR while applying.

East Central Railway Recruitment 2023

Total Posts : 1832

Post Name & Educational Qualification:

Name of PostEducational QualificationNo. of vacancies
ApprenticeThe candidate must have passed Matric/10th class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks in aggregate, from recognized Board and ITI in relevant trade (i.e. National Trade Certificate in the notified trade issued by National Council for Vocational Training or Provisional Certificate issued by National Council for Vocational Training/State Council for Vocational Training).1832

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : East Central Railway – Dhanbad, Samstipur, Sonpur, Danapur

Last Date To Apply : 09 December 2023

Official Website : www.rrcecr.gov.in

East Central Railway Bharti 2023

ECR Vacancy 2023

East Central Railway is recruiting for Apprentice posts. 1832 vacant seat going to be filled by ECR. Last date to apply is 09 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.rrcecr.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for East Central Railway Bharti 2023

  • Application is to be done online.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 09 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉