ISRO Bharti 2024
ISRO Bharti 2024 – भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगळुरू (ISRO) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 224 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगळुरू (ISRO)अंतर्गत ‘ शास्त्रज्ञ / इंजिनिअर , टेक्निकल असिस्टंट , सायंटिफिक असिस्टंट , लायब्रेरी असिस्टंट , टेक्निशियन बी , ड्राफ्ट्समन बी , फायरमन ए , कूक आणि ड्रायवर’ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ISRO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 224 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. www.isro.gov.in/URSC-ISTRAC-RMT-2024.html या संकेतस्थळावर 01 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
ISRO Vacancy Details 2024
एकूण पदे : 224
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या | वयोमर्यादा |
---|---|---|
शास्त्रज्ञ / इंजिनिअर (Scientist / Engineer) | 05 | 18 ते 30 वर्षे |
टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) | 55 | 18 ते 28 वर्षे |
सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant) | 06 | 18 ते 35 वर्षे |
लायब्रेरी असिस्टंट (Library Assistant) | 01 | 18 ते 35 वर्षे |
टेक्निशियन बी (Technician – B) | 126 | 18 ते 35 वर्षे |
ड्राफ्ट्समन बी (Draughtsman – B) | 16 | 18 ते 35 वर्षे |
फायरमन ए (Fireman – A ) | 03 | 18 ते 25 वर्षे |
कूक (Cook) | 04 | 18 ते 35 वर्षे |
ड्रायवर (Driver) | 08 | 18 ते 35 वर्षे |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
शास्त्रज्ञ / इंजिनिअर (Scientist / Engineer) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65 % गुणांसह M. Sc. किंवा समतुल्य किंवा 60 % गुणांसह ME / MTech |
टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून Civil / Electronics / Computer / Electrical / Mechanical शाखेतून प्रथम श्रेणी डिप्लोमा उत्तीर्ण |
सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी मध्ये B. Sc. (Physics / Chemistry / Animation & Multimedia / Mathematics) |
लायब्रेरी असिस्टंट (Library Assistant) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून SSLC / SSC किंवा समतुल्य |
टेक्निशियन बी (Technician – B) | संबंधित ट्रेडमधून ITI (NCVT) इलेक्ट्रिशियन / फिटर / रेफ्रिजरेशन / प्लम्बर / कार्पेंटर / मेकॅनिक / मशिनिस्ट / वेल्डर / इलेक्ट्रॉनिक |
ड्राफ्ट्समन बी (Draughtsman – B) | संबंधित ट्रेडमधून ITI (NCVT) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल / सिव्हिल ) |
फायरमन ए (Fireman – A ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून SSLC / SSC किंवा समतुल्य + फिजिकल फिटनेस |
कूक (Cook) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून SSLC / SSC किंवा समतुल्य + पाच वर्षे कामाचा अनुभव |
ड्रायवर (Driver) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून SSLC / SSC किंवा समतुल्य + लाइट वेट व्हेईकल किंवा हेव्ही वेट व्हेईकल परवाना + तीन ते पाच वर्षे अनुभव |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वेतन श्रेणी : 21,700/- रुपये ते 56,100/-
अर्ज फी : 750/- रुपये (SC / ST / महिला : फी नाही )
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : www.isro.gov.in
How to Apply For ISRO Recruitment 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी www.isro.gov.in/URSC-ISTRAC-RMT-2024.html वेबसाइट वर नोंदणी करून लॉगिन कार्याचे आहे. त्यानंतर फॉर्म भरायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
ISRO Bharti 2024: Indian Space Research Organization (ISRO) is recruiting for various posts. ISRO is recruiting for 224 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 01 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.
ISRO Recruitment 2024
Total Posts : 224
Post Name :
Educational Qualification:
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Exam Fee : Rs. 750/- (SC / ST / Women : NO FEE)
Job Location : All India
Pay Scale : Rs. 21,700/- to Rs. 56,100/-
Application Starting Date : 10 February 2024
Last Date To Apply : 01 March 2024
Official Website : www.isro.gov.in
Indian Space Research Organization Vacancy 2024
Indian Space Research Organization (ISRO) is recruiting for various posts. 224 vacant seats going to be filled by ISRO. Last date to apply is 01 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.isro.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.