ISRO NRSC Bharti 2024 : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था येथे विविध रिक्त पदांची भरती ; आज शेवटची तारीख..!!

ISRO NRSC Bharti 2024

ISRO NRSC Bharti 2024 – भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (Indian Space and Research Organization – National Remote Sensing Center) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 41 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 16 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


ISRO NRSC Bharti 2024
ISRO NRSC Bharti 2024

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (Indian Space and Research Organization – National Remote Sensing Center) अंतर्गत शास्त्रज्ञ अभियंता SC , मेडिकल ऑफिसर SC , नर्स B , लायब्रेरी असिस्टंट A पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 41 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 16 फेब्रुवारी 2024आहे. https://apps.nrsc.gov.in/eRecruitment_NRSC/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

ISRO Vacancy Details 2024

एकूण पदे : 41

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
शास्त्रज्ञ अभियंता ‘SC’ (Scientist / Engineer ‘SC’)35
मेडिकल ऑफिसर ‘SC’ (Medical Officer ‘SC’)01
नर्स ‘B’ (Nurse ‘B’)02
लायब्रेरी असिस्टंट ‘A’ (Library Assistant ‘A’)03
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
शास्त्रज्ञ अभियंता ‘SC’ (Scientist / Engineer ‘SC’)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech. / B. Sc. / M. Sc.18 ते 28 / 30 वर्ष
मेडिकल ऑफिसर ‘SC’ (Medical Officer ‘SC’)मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS + 02 वर्षे कामाचा अनुभव18 ते 35 वर्ष
नर्स ‘B’ (Nurse ‘B’)मान्यताप्राप्त विद्यापीठातून SSLC / SSC + Nursing 03 वर्षे कालावधीचा प्रथम श्रेणी डिप्लोमा (Diploma )18 ते 35 वर्ष
लायब्रेरी असिस्टंट ‘A’
(Library Assistant ‘A’)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी पदवी + प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी / ग्रंथालय विज्ञान आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य18 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 750/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024 16 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.isro.gov.in

Salary Details For ISRO NRSC Vacancy 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
शास्त्रज्ञ अभियंता ‘SC’ (Scientist / Engineer ‘SC’)7th CPC Level 10 – 56,100 – 1,77,500
मेडिकल ऑफिसर ‘SC’ (Medical Officer ‘SC’)7th CPC Level 10 – 56,100 – 1,77,500
नर्स ‘B’ (Nurse ‘B’)7th CPC Level 07 – 44,900– 1,42,400
लायब्रेरी असिस्टंट ‘A’
(Library Assistant ‘A’)
7th CPC Level 07 – 44,900– 1,42,400

How to Apply for ISRO Recruitment Application 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://apps.nrsc.gov.in/eRecruitment_NRSC/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
  • सांगितल्याप्रमाणे सर्व कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


ISRO NRSC Bharti 2024 : Indian Space Research Organization – National Remote Sensing Center (ISRO – NRSC) is recruiting for various job posts. ISRO is recruiting for 41 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 12 February 2024 16 February 2024 . Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

ISRO NRSC Recruitment 2024

Total Posts : 41

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Scientist / Engineer ‘SC’B. E. / B. Tech. / M. E. / M. Tech. / B. Sc. / M. Sc. OR Equivalent from a recognized University35
Medical Officer ‘SC’MBBS + 02 years experience01
Nurse ‘B’SSLC / SSC + 03 years Nursing Diploma from a recognized University02
Library Assistant ‘A’First Class Graduation from a recognized University03
NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : Rs. 750/-

Pay Scale : Rs. 44,900/- to Rs. 1,77,500/-

Last Date To Apply : 12 February 2024 16 February 2024

Official Website : www.isro.gov.in

ISRO NRSC Vacancy 2024

Indian Space Research Organization – National Remote Sensing Center (ISRO – NRSC) is recruiting for various posts. 41 vacant seats going to filled. Last date to apply is 16 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.isro.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for ISRO NRSC Bharti 2024

  • Application is to be done online from the given link https://apps.nrsc.gov.in/eRecruitment_NRSC/
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 16 February 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

महावितरण अंतर्गत लातूर यथे “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु..!!

महानिर्मिती द्वारे पारस औष्णिक विद्युत केंद्रात रिक्त पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉