ITBP Head Constable Bharti 2023।इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

ITBP Head Constable Bharti 2023

ITBP Head Constable Bharti 2023 इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स अंतर्गत ‘हेड कॉन्स्टेबल’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 81 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ITBP च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 09 जून 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


ITBP Head Constable Bharti 2023
ITBP Head Constable Bharti 2023

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स भरती 2023

एकूण पदे : 81

पदांचे नाव : हेड कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण
  • मान्यताप्राप्त संस्थेतून ANM कोर्स
  • केंद्र / राज्य सरकारच्या नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी

वयोमर्यादा :

  • वय 18 वर्षे ते 25 वर्षे
  • एससी / एसटी 05 वर्षे सवलत
  • ओबीसी 03 वर्षे सवलत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वेतन : 25,500/- रुपये ते 81,100/-रुपये

निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरीची PDF पहा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्यास सुरुवात : 09 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2023

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची आणि ITBP च्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 09 जून 2023 ते शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

ITBP Head Constable Bharti 2023 : Indo-Tibetan Border Police Force is recruiting for ‘Head Constable’ job post. ITBP is recruiting for 81 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. Registration and form filling is starting from 09 June 2023 till the last date 08 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

ITBP Head Constable Bharti 2023

Total Posts : 81

Post Name : Head Constable

Educational Qualification:

  • 10th pass from recognized board
  • ANM Course from recognized institute
  • State / Central Nursing Council Registration

Age Limit :

  • Age 18 to 25 years
  • SC / ST 05 years of age relaxation
  • OBC 03 years of age relaxation

Application Fee : No Fee

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 25,500/- to Rs. 81,100/-

Selection Procedure : Please read PDF

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 08 July 2023

How to apply for ITBP Head Constable Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Candidates can start applying from 09 June 2023 till the last day 08 July 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

ITBP Head Constable Bharti 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती

सामान्य प्रशासन विभागात ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती

राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 40 रिक्त पदांसाठी भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉