Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण नागपूर येथे नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्जासाठी आज शेवटचा दिवस..!!

Mahapareshan Nagpur Bharti 2024

Mahapareshan Nagpur Bharti 2024 – महाराष्ट्र विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड , नागपूर अंतर्गत इलेक्ट्रिशियन (अप्रेंटिस) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 22 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी)/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Mahapareshan Wardha Bharti 2023
Mahapareshan Nagpur Bharti 2024

महापारेषण जालना अंतर्गत ‘अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MAHATRANSCO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 22 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे. https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी अर्ज 👉 येथे क्लिक करा


MahaTransco Nagpur Recruitment 2024

एकूण पदे : 22

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)22
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून / विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये ITI

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी) / ऑफलाईन

वयोमर्यादा : वय 18 ते 38 वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता : म.रा.वी.वि.कं. कार्यकारी अभियंता संवसू विभाग, ग्रहणकेंद्र रिंगमेन विभाग , क्वार्टर टाईप II1, 132 के. व्ही. बेसा उपकेंद्र , नागपूर – 440034 (अर्ज सक्षम किंवा पोस्टाने संबंधित पत्त्यावर शैक्षणिक मूळ प्रमाणपत्र व प्रोफाइल ची झेरॉक्स घेऊन जमा करायचा आहे)

नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2024

पत्त्यावर अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in

MAHATRANSCO Nagpur Bharti 2024

  • ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.
  • https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन आस्थापना नोंदणी क्रमांक E10162700098 वरून नोंदणी करायची आहे
  • अर्जाच्या नमुन्याची प्रत जाहिरातीच्या PDF मध्ये दिलेली आहे. संबंधित पत्त्यावर अर्ज सक्षम पद्धतीने किंवा पोस्टाने जमा करणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, लगेच पाठवा अर्ज..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 04187 रिक्त पदांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

मुंबई पोलीस येथे तब्बल 03489 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु..!!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; सुवर्णसंधी..!!

महावितरण चंद्रपूर येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉