MPSC Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती ; आज आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

MPSC Bharti 2024

MPSC Bharti 2024 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 274 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MPSC Bharti 2024
MPSC Bharti 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ‘ गट – अ व गट – ब ‘ या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 274 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर 25 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MPSC Notification 2024

एकूण पदे : 274

पदांचे नाव :

विभागसंवर्गपद संख्या
सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट – अ व गट – ब205
मृदा व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट – अ व गट – ब26
महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा गट – अ व गट – ब43
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

सेवाशैक्षणिक पात्रता
राज्य सेवा गट – अ व गट – बमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किंवा 55 % गुणांसह B. Com. + CA / ICWA + MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट – अ व गट – बमान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
महाराष्ट्र वन सेवा गट – अ व गट – बमान्यताप्राप्त विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र / रसायनशास्त्र / वनशास्त्र / भूशास्त्र / गणित / फिजिक्स / प्राणिशास्त्र / उद्यानविद्या / कृषी किंवा समतुल्य इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : गट – अ आणि गट – ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार

अर्ज फी : 544/- रुपये (SC / ST : 344/- रुपये )

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सूट ; OBC : 03 वर्षे सूट )

निवड पद्धती : पूर्व , मुख्य आणि मुलाखत परीक्षा

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

पूर्व परीक्षा तारीख : 28 एप्रिल 2024

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : mpsc.gov.in

परीक्षा वेळापत्रक :

परीक्षादिनांक
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 202428 एप्रिल 2024
राज्य सेवा मुख्य परीक्षा – 202414 ते 16 डिसेंबर 2024
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा , मुख्य परीक्षा – 202423 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा – 202428 ते 31 डिसेंबर 2024
MPSC Bharti 2024
MPSC Bharti 2024

How to Apply For MPSC Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. (दिनांक 05 जानेवारी 2024 पासून अर्ज करता येणार आहे )
  • नवीन उमेदवाराने प्रोफाइल तयार करायची आहे व लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे.
  • आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

MPSC Bharti 2024 : Maharashtra State Public Service Commission is recruiting for various posts. MPSC is recruiting for 274 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 25 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

MPSC Recruitment 2024

Total Posts : 274

Post Name :

Post NameNo. of Vacancy
State Services Group A and Group B205
Maharashtra Civil Services Group A and Group B26
Maharashtra Forest Services Group A and Group B43

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
State Services Group A and Group BGraduation OR B. Com. + CA / ICWA + MBA OR Civil Engineering Degree
Maharashtra Civil Services Group A and Group BCivil Engineering Degree
Maharashtra Forest Services Group A and Group BAgriculture Degree / Chemistry / Mathematics / Physics / Zoology OR Engineering Degree OR Equivalent

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 18 to 38 years

Exam Fee : Rs. 544/- (SC / ST : Rs. 344/-)

Job Location : All Maharashtra

Application Starting Date : 05 January 2024

Last Date To Apply : 25 January 2024

Official Website : mpsc.gov.in

MPSC Vacancy 2024

Maharashtra State Public Service Commission is recruiting for various posts. 274 vacant seats going to be filled by MPSC. Last date to apply is 25 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is mpsc.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for MPSC Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 25 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :-

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा अर्ज..!!

पदवीधर उमेदवारांना गुप्तचर विभागात नोकरीची उत्तम संधी ; 226 रिक्त पदे भरली जाणार..!!

महाराष्ट्र इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पश्चिम मध्य रेल्वेत तब्बल 3015 जागांची भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

एक्स सर्व्हिसमन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम गोवा येथे विविध पदांसाठी भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल जागांसाठी भरती ; 10 वी + ITI , डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांना संधी..!!

सिडको मध्ये नोकरीची संधी ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!

उत्तर रेल्वे मध्ये तब्बल 3093 जागांसाठी मोठी भरती ; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉