NABARD Bharti 2023 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत 150 रिक्त पदांची नवीन भरती

NABARD Bharti 2023

NABARD Bharti 2023 – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत ‘सहाय्यक व्यवस्थापक’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 150 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


NABARD Bharti 2023
NABARD Bharti 2023

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड ) अंतर्गत ‘सहाय्यक व्यवस्थापक’ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NABARD अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. विविध शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक हे पद IBPS मार्फत होणाऱ्या परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहे. कॉम्प्युटर / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , फायनान्स , कंपनी सेक्रेटरी , सिसिल इंजिनिअरिंग , इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जिओ इन्फॉर्मेटिक्स , फॉरेस्ट्री , फूड प्रोसेसिंग , स्टॅटिस्टिक्स आणि मास कम्युनिकेशन / मेडिया स्पेशालिस्ट अशा एकूण 150 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NABARD भरती 2023

एकूण पदे : 150

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावेतन
सहाय्यक व्यवस्थापक150दरमहा 44,500/-
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही विषयात किमान 60% गुणांसह पदवी ( SC / ST : किमान 55% गुणांसह उत्तीर्ण )

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत , OBC : 03 वर्षे सवलत )

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग / OBC: 800/- रुपये
  • मागासवर्गीय (SC / ST / Women) : 150/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2023

NABARD भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NABARD Bharti 2023 : National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) is recruiting for various posts. NABARD is recruiting for 150 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 23 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NABARD. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NABARD while applying.

NABARD Recruitment 2023

Total Posts : 150

Post Name :

Post NameNo. of VacancyPay Scale
Assistant Manager150Rs. 44,500/- Per Month

Assistant Manager Post (NABARD) For Various Discipline

DISCIPLINENo. of Vacancies
General77
Computer / Information Technology40
Finance15
Company Secretery03
Civil Engineering03
Electrical Engineering03
Geo Informatics02
Forestry02
Food Processing02
Statistics02
Mass Communication / Media Specialist01

Educational Qualification:

  • Graduation from above mentioned discipline with minimum 60% marks (SC / ST : 55% )

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 21 to 30 years (SC / ST : 05 Years Age Relaxation ; OBC : 03 Years Age Relaxation)

Exam Fee :

  • Open Category / OBC : Rs. 800/-
  • Reserve Category / SC / ST : Rs. 150/-

Job Location : Anywhere in India

Application Starting Date : 02 September 2023

Last Date To Apply : 23 September 2023

Important Dates :

NABARD Bharti 2023

NABARD Vacancy 2023

National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) is recruiting for ‘Assistant Manager’ posts. 150 vacant seats going to be filled by NABARD. Last date to apply is 23rd September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nabard.org For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.MahaJobKatta.com Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

NABARD Recruitment 2023 Selection Procedure

  1. Preliminary Examination : 200 Marks
  2. Manis Exam : 200 Marks
  3. Interview : 50 Marks

NOTE : Please read selection procedure in official PDF given below

How to apply for NABARD Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 23rd September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मध्ये 6939 जागांची मेगा भरती

BAMU औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

तहसील कार्यालय नंदुरबार अंतर्गत कोतवाल पदासाठी भरती सुरु ; 4 थी पास उमेदवारांना संधी

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 10 वी पास उमेदवारांना संधी ; 125 जागांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉