NCCS Pune Bharti 2024
NCCS Pune Bharti 2024 – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) अंतर्गत रिसर्च असोसिएट – I , ज्युनियर आणि सिनियर रिसर्च फेलो पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची आणि मुलाखतीची तारीख 12 & 13 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) अंतर्गत ‘ रिसर्च असोसिएट – I , ज्युनियर आणि सिनियर रिसर्च फेलो ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NCCS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 03 जागेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 & 13 मार्च 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NCCS Pune Vacancy 2024
एकूण पदे : 03
पदांचे नाव :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
रिसर्च असोसिएट – I (Research Associate – I) | 01 |
ज्युनियर आणि सिनियर रिसर्च फेलो (Junior & Senior Research Fellow) | 02 |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
रिसर्च असोसिएट – I (Research Associate – I) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून Ph. D. / MD / MS / MDS + 03 वर्षे अनुभव आणि नंतर MVS / M Pharm / M. E. / M. Tech |
ज्युनियर आणि सिनियर रिसर्च फेलो (Junior & Senior Research Fellow) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर किंवा एका प्रक्रियेद्वारे निवडलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / मुलाखत
अर्ज फी : फी नाही
वेतन श्रेणी : 31,000/- रुपये ते 47,000/- रुपये
मुलाखतीचा पत्ता : National Center for Cell Science , NCCS Complex , Savitribai Phule Pune University Campus , Ganeshkhind Road Pune – 411007 , Maharashtra State India
नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीची तारीख : 12 & 13 मार्च 2024
How to apply for NCCS Pune Recruitment 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- मुलाखतीची तारीख 12 & 13 मार्च 2024आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
NCCS Pune Bharti 2024 : National Center for Cell Science (NCCS) is recruiting for various job posts. NCCS is recruiting for 03 vacant seat. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 12 & 13 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
NCCS Recruitment 2024
Total Posts : 03
Post Name & Educational Qualification:
Name of Post | No. of vacancies |
---|---|
Research Associate – I | 01 |
Junior Research Fellow / Senior Research Fellow | 02 |
NOTE : Please read official PDF given below
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Research Associate – I | Ph. D. / MD / MS / MDS + 03 years experience and later MVS / M Pharm / M. E. / M. Tech |
Junior Research Fellow / Senior Research Fellow | Post Graduation Degree in Science Subject |
Application Mode : Offline
Interview Address : National Center for Cell Science , NCCS Complex , Savitribai Phule Pune University Campus , Ganeshkhind Road Pune – 411007 , Maharashtra State India
Pay Scale : Rs. 31,000/- to Rs. 47,000/-
Interview Date : 12 and 13 March 2024
Official Website : nccs.res.in
NCCS Pune Vacancy 2024
National Center for Cell Science (NCCS) is recruiting for various posts. 03 vacant seat going to be filled by NCCS. Last date to apply is 12 & 13 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is nccs.res.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.