Oil India Recruitment 2024 : ऑईल इंडिया मध्ये रिक्त पदांची नवीन भरती सुरु ; त्वरित अर्ज करा..!!

Oil India Recruitment 2024

Oil India Recruitment 2024 – ऑईल इंडिया अंतर्गत अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 15 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Oil India Bharti 2024
Oil India Recruitment 2024

ऑईल इंडिया अंतर्गत अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 15 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. oilspe.cbtexamportal.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Educational Qualification For Oil India Recruitment 2024

एकूण पदे : 15

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
अधीक्षक अभियंता
(Superintending Engineer)
15
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अधीक्षक अभियंता
(Superintending Engineer)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी 65 % गुणांसह इंजिनिअरिंग पदवी + 04 वर्षे अनुभव
किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी 60 % गुणांसह इंजिनिअरिंग पदवी आणि पेट्रोलियम इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मध्ये मास्टर्स डिग्री + 02 वर्षे अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 500/- रुपये (SC / ST : NO FEE)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा : 32 / 34 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्षे सूट )

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : www.oil-india.com

Salary Details For Oil India Limited Online Notification 2024

पदाचे नाववेतन श्रेणी
अधीक्षक अभियंता
(Superintending Engineer)
80,000 – 2,20,000/- रुपये

How to Apply for Oil India Application 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://oilmulti.cbtexamportal.in/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
  • सांगितल्याप्रमाणे सर्व कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Oil India Recruitment 2024 : Oil India Limited is recruiting for Superintendent Engineer job posts. Oil India is recruiting for 15 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 11 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Oil India Bharti 2024

Total Posts : 15

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Superintendent EngineerGraduate degree in Engineering of minimum 04 years duration with minimum 65% marks in Engineering.

OR

Post Graduate degree in Petroleum Engineering/ Technology of minimum 02 years duration with minimum 60 % marks and having Engineering at graduation level. c. Having minimum 04 years post qualification experience
15

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : All India

Pay Scale : Rs. 80,000/- to Rs. 2,20,000/-

Application Fee : Rs. 500/- ( SC / ST : NO FEE )

Last Date To Apply : 11 March 2024

Official Website : www.oil-india.com

Oil India Vacancy 2024

Oil India Limited is recruiting for various posts. 15 vacant seats going to be filled by Oil India. Last date to apply is 11 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.oil-india.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Oil India Bharti 2024

  • Application is to be done online from the given link oilspe.cbtexamportal.in
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 11 March 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे त्वरित करा ऑनलाईन अर्ज..!!

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी..!!

मध्य रेल्वे सोलापूर अंतर्गत 622 जागांची मोठी भरती..!!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे विविध पदांच्या तब्बल 220+ जागांसाठी मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

संघ लोकसेवा आयोग मार्फत 1056 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती..!!

alternative text