ONGC Bharti 2023 : ONGC अंतर्गत 445 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु ; ऑनलाइन अर्ज करा !

ONGC Bharti 2023

ONGC Bharti 2023 – ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 445 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


ONGC Bharti 2023
ONGC Bharti 2023

ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) अंतर्गत विविध पदांच्या ‘अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार )’ साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ONGC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 445 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

ONGC भरती 2023

एकूण पदे : 445

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)445
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

ट्रेड / शाखाशैक्षणिक पात्रता
सिव्हिल एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Civil Engineering विषयात डिप्लोमा
कॉम्पुटर सायन्स एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Computer Science विषयात डिप्लोमा
E & T एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Electronics & Telecommunication विषयात डिप्लोमा
इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Electrical विषयात डिप्लोमा
इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Electronics विषयात डिप्लोमा
इंस्ट्रुमेंटेशन एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Instrumentation विषयात डिप्लोमा
मेकॅनिकल एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Mechanical विषयात डिप्लोमा
फायर सेफ्टी एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून फायर & सेफ्टी विषयात डिप्लोमा
पेट्रोलियम एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त विद्यापीठातून जिऑलॉजी विषयासह पदवीधर
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 24 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत , OBC : 03 वर्षे सवलत )

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023

ONGC भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

ONGC Bharti 2023 : Oil and Natural Gas Corporation (ONGC) is recruiting for “Apprentice” post. ONGC is recruiting for 445 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 30 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by ONGC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by ONGC while applying.

ONGC Recruitment 2023

Total Posts : 445

Post Name & Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 18 to 24 years (SC / ST : 05 Years Age Relaxation ; OBC : 03 Years Age Relaxation)

Exam Fee : NO FEE

Job Location : Anywhere in India

Pay Scale :

ONGC Bharti 2023

Application Starting Date : 01 September 2023

Last Date To Apply : 30 September 2023

ONGC Vacancy 2023

Oil And Natural Gas Corporation (ONGC) is recruiting for ” Apprentice” posts. 445 vacant seats going to be filled by ONGC. Last date to apply is 30th September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nats.education.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.MahaJobKatta.com Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for ONGC Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 30th September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

ONGC Bharti 2023

ONGC Bharti 2023 – ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2500 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) अंतर्गत विविध पदांच्या ‘अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार )’ साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ONGC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 2500 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

ONGC भरती 2023

एकूण पदे : 2500

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)2500
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

ट्रेड / शाखाशैक्षणिक पात्रता
लायब्ररी असिस्टंटमान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
केबिन / रूम अटेंडंटमान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
ड्रेसर (मेडिकल)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
हाऊस किपर (कॉर्पोरेट)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
ऑफिस असिस्टंटमान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रॉनिकमान्यताप्राप्त संस्थेतून Mechanic Auto
Electrical and Electronics ट्रेड मध्ये ITI
कॉम्पुटर ऑपरेटर आणि
प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)
मान्यताप्राप्त संस्थेतून COPA ट्रेड मध्ये ITI
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)मान्यताप्राप्त संस्थेतून Draughtsman (Civil) ट्रेड मध्ये ITI
इलेक्ट्रिशियनमान्यताप्राप्त संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये ITI
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमान्यताप्राप्त संस्थेतून Electronics Mechanic ट्रेड मध्ये ITI
फिटरमान्यताप्राप्त संस्थेतून Fitter ट्रेड मध्ये ITI
इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन
टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स
मान्यताप्राप्त संस्थेतून Information Technology ट्रेड मध्ये ITI
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकमान्यताप्राप्त संस्थेतून Instrument Mechanic ट्रेड मध्ये ITI
फायर सेफ्टी टेक्निशियन
(ऑईल & गॅस)
मान्यताप्राप्त संस्थेतून Fire & Safety ट्रेड मध्ये ITI
मशिनिस्टमान्यताप्राप्त संस्थेतून Machinist ट्रेड मध्ये ITI
मेकॅनिक ऑटोमोबाईल
(ऍडव्हान्स डिझेल इंजिन)
मान्यताप्राप्त संस्थेतून Diesel Mechanic ट्रेड मध्ये ITI
मेकॅनिक (मोटर वाहन)मान्यताप्राप्त संस्थेतून Mechanic Motor Vehicle ट्रेड मध्ये ITI
मेकॅनिक (डिझेल)मान्यताप्राप्त संस्थेतून Diesel Mechanic ट्रेड मध्ये ITI
मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
(कार्डिओलॉजी & फिजिओलॉजी)
मान्यताप्राप्त संस्थेतून मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
(कार्डिओलॉजी & फिजिओलॉजी) ट्रेड मध्ये ITI
मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
(पॅथॉलॉजी)
मान्यताप्राप्त संस्थेतून मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
(पॅथॉलॉजी) ट्रेड मध्ये ITI
मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (रेडिओलॉजी)मान्यताप्राप्त संस्थेतून मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (रेडिओलॉजी)
ट्रेड मध्ये ITI
रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिकमेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनींग
मध्ये ट्रेड सर्टिफिकेट
स्टेनोग्राफर (इंग्लिश)मान्यताप्राप्त संस्थेतून स्टेनोग्राफी (इंग्लिश) ट्रेड मध्ये ITI
सर्वेयरमान्यताप्राप्त संस्थेतून सर्वेयर ट्रेड मध्ये ITI
इंडस्ट्रियल वेल्डर (ऑईल & गॅस)मान्यताप्राप्त संस्थेतून वेल्डर ट्रेड मध्ये ITI
एक्झिक्युटिव्ह (HR)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.B.A पदवी
अकाऊंट्स एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त विद्यापीठातुन कॉमर्स विषयात पदवी
लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc केमिस्ट्री
डेटा एंट्री ऑपरेटरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर
सेक्रेटेरिअल असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर
स्टोअर किपरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर
सिव्हिल एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Civil Engineering विषयात डिप्लोमा
कॉम्पुटर सायन्स एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Computer Science विषयात डिप्लोमा
E & T एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Electronics & Telecommunication विषयात डिप्लोमा
इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Electrical विषयात डिप्लोमा
इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Electronics विषयात डिप्लोमा
इंस्ट्रुमेंटेशन एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Instrumentation विषयात डिप्लोमा
मेकॅनिकल एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून Mechanical विषयात डिप्लोमा
फायर सेफ्टी एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून फायर & सेफ्टी विषयात डिप्लोमा
पेट्रोलियम एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त विद्यापीठातून जिऑलॉजी विषयासह पदवीधर
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 24 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत , OBC : 03 वर्षे सवलत )

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023

ONGC भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


ONGC Bharti 2023 : Oil and Natural Gas Corporation (ONGC) is recruiting for “Apprentice” post. ONGC is recruiting for 2500 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 20 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by ONGC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by ONGC while applying.

ONGC Recruitment 2023

Total Posts : 2500

Post Name & Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 18 to 24 years (SC / ST : 05 Years Age Relaxation ; OBC : 03 Years Age Relaxation)

Exam Fee : NO FEE

Job Location : Anywhere in India

Pay Scale :

ONGC Bharti 2023

Application Starting Date : 01 September 2023

Last Date To Apply : 20 September 2023

Important Dates :

ONGC Bharti 2023

ONGC Vacancy 2023

Oil And Natural Gas Corporation (ONGC) is recruiting for ” Apprentice” posts. 2500 vacant seats going to be filled by ONGC. Last date to apply is 20th September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nats.education.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.MahaJobKatta.com Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for ONGC Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 20th September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मध्ये 6939 जागांची मेगा भरती

BAMU औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

तहसील कार्यालय नंदुरबार अंतर्गत कोतवाल पदासाठी भरती सुरु ; 4 थी पास उमेदवारांना संधी

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 10 वी पास उमेदवारांना संधी ; 125 जागांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉