RBI Grade-B Recruitment 2023 | रिजर्व बँक ऑफ इंडिया ( RBI ) भरती २०२३ ।

RBI Grade-B Recruitment 2023

RBI Grade-B Recruitment 2023- रिजर्व बँक ऑफ इंडिया ( RBI ) मार्फत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण २९१ पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जून २०२३ आहे. या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RBI Grade-B Recruitment 2023

भारतीय रिजर्व बँक मुंबई ग्रेड -B भरती 2023

एकूण पदे : २९१

पदांचे नाव : ऑफिसर्स ग्रेड – B

पद क्र.पदांचे नाव पद संख्या
ऑफिसर्स ग्रेड – B ( DR ) जनरल२२२
ऑफिसर्स ग्रेड – B ( DR ) DEPR३८
ऑफिसर्स ग्रेड – B ( DR ) DSIM३१
एकूण २९१

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पद शैक्षणिक पात्रता
ऑफिसर्स ग्रेड – B ( DR ) जनरल६० % गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी
ऑफिसर्स ग्रेड – B ( DR ) DEPR५५ % गुणांसह इकॉनॉमिक्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा फायनान्स विषयात पदव्युत्तर पदवी
ऑफिसर्स ग्रेड – B ( DR ) DSIM५५ % गुणांसह स्टॅटेस्टिक्स / मॅथेमॅटिकल स्टॅटेस्टिक्स / मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स / इकॉनॉमेट्रीक्स / स्टॅटेस्टिक्स आणि इकॉनॉमिक्स / अप्लाइड स्टॅटेस्टिक्स आणि इन्फॉमिटिक्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा ५५ % गुणांसह मॅथेमॅटिक्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा ५५ % गुणांसह डेटा सायन्स / आर्टिफिशिअल इंटेलिजन्स / मशीन लर्निंग / बिग डेटा अनालिटिक्स विषयात पदव्युत्तर पदवी
नोंद – वरील शैक्षणिक पात्रता ही जनरल कॅटेगरी साठी दिलेली आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइट पहा

वयोमर्यादा :

  • २१ ते ३० वर्षे
  • SC / ST – ०५ वर्षे सूट
  • ओबीसी – ०३ वर्षे सूट

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग / ओबीसी / ईड्ब्लूएस – ८५०/- रुपये + GST
  • SC / ST / महिला / माजी सैनिक – १०० /- रुपये + GST

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ जून २०२३

भारतीय रिजर्व बँक मुंबई ग्रेड -B ऑफिसर्स भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता

भारतीय रिजर्व बँक मुंबई ग्रेड -B ऑफिसर्स भरती महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.


जाहिरात पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

RBI Grade-B Recruitment 2023 : Reserve Bank Of India ( RBI ) is recruiting for various job posts. For 291 vacant seats this recruitment is going to be conducted by IBPS. Eligible aspirants can apply online. The application process is online. Last date to apply is 09 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the notification on the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

RBI Grade-B Recruitment 2023

Total Posts : 291

Post Names and Eligibility Criteria :

Post No.Name Of The PostEligibility CriteriaNo. Of Vacancies
1Grade Officer – B (DR) – GeneralAny Graduate with minimum 60 % marks222
2Grade Officer – B (DR) – DEPRMasters Degree in economics. MA or M.sc in Quantitative economics, Mathematical Economics, Financial Economics, Business Economics, Agriculture Economics, Industrial Economics OR
A Masters degree in Finance
38
3Grade Officer – B (DR) – DSIM(1) A Masters Degree in Statistics / Mathematical Statistics / Mathematical Economics / Statistics and Informatics / Applied Statistics and Informatics with minimum of 55 % marks or equivalent grade in aggregate of all semesters / years;
OR
(2) Master’s Degree in Mathematics with a minimum of 55% marks or an
equivalent grade in aggregate of all semesters / years and one year post
graduate diploma in Statistics or related subjects from an Institute of repute;
OR
(3) Master’s degree course in Data Science/ Artificial Intelligence/ Machine
Learning/ Big Data Analytics, with a minimum of 55% marks or equivalent
grade in aggregate of all semesters/ years from a recognized University/
Institute, an institute of national importance, UGC/ AICTE approved
programme;
OR
(4) Four-year Bachelor’s degree with a minimum of 60% marks or equivalent
grade in aggregate of all semesters/ years in Data Science/ AI/ ML/ Big Data
Analytics from a recognized University/ Institute, an institute of national
importance, UGC/ AICTE approved programme
31
Total291
NOTE : For detailed educational qualification please read official notification PDF

Age Limit :

  • 21 to 30 years
  • SC / ST – 05 Years age relaxation
  • OBC – 03 Years age relaxation

Application Fee :

  • General / OBC / EWS – 850/- Rupees + GST
  • SC / ST / Female / PWD – 100/- Rupees + GST

Application Mode : Online

Job Location : Mumbai

Last Date Of Application : 09 June 2023

How to apply for RBI Grade-B Officer Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website
  • All the required certificates and documents should be attached with the the application
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate
  • Please read all the official documents carefully before applying
  • For more information visit official website, links are given below

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Also Read :

UPSC Recruitment 2023 – 281 Posts