---Advertisement---

SSC CPO Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 04187 रिक्त पदांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्जाची आज शेवटची तारीख..!!

By MahaJobKatta

Published On:

SSC CPO Bharti 2024
---Advertisement---

SSC CPO Bharti 2024

SSC CPO Bharti 2024 कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 4187 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

SSC CPO Bharti 2024
SSC CPO Bharti 2024

कर्मचारी निवड आयोग (SSC) येथे दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक (Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Force) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Maharashtra Police अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 4187 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. ssc.gov.in/login या संकेतस्थळावर 28 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SSC CPO Vacancy 2024

एकूण पदे : 4187

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
दिल्ली पोलीस
(Sub-Inspector in Delhi Police )
186
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक
(Central Armed Police Force)
4001
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
दिल्ली पोलीस
(Sub-Inspector in Delhi Police )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समतुल्य
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक
(Central Armed Police Force)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समतुल्य

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 20 ते 25 ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

अर्ज फी : 100/- रुपये (SC / ST / महिला / Ex – Servicemen : फी नाही )

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 04 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in

How to Apply For SSC CPO Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी ssc.gov.in/login वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

---Advertisement---