Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023। चिखली अर्बन को ऑप बँक अंतर्गत विविध पदांची भरती

Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023

Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023 – चिखली अर्बन को ऑप बँक अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 42 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023
Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023
  • चिखली अर्बन को ऑप बँक अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली असून, आणखी सविस्तर जाहिरात येणे अपेक्षित आहे. एकूण 42 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

चिखली अर्बन को ऑप बँक भरती 2023

एकूण पदे : 42

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
कनिष्ठ अधिकारी20
सोशल मीडिया समन्वयक02
वसुली सहाय्यक शिपाई / ड्रायव्हर10
सुरक्षा रक्षक10

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर
सोशल मीडिया समन्वयक पत्रकारिता पदवीधर किंवा पदव्युत्तर किंवा या क्षेत्रातील अनुभव किमान पाच वर्ष फोटोग्राफी आवश्यक
वसुली सहाय्यक शिपाई / ड्रायव्हरकिमान 10वी , 12वी
सुरक्षा रक्षककिमान 10वी, 12वी / अनुभव / माजी सैनिक / बी.एस.एफ / सी.आर.पी.एफ यांना प्राधान्य
नोंद : सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण : चिखली

निवड प्रक्रिया : मुलाखती

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2023

चिखली अर्बन को ऑप बँक भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023 : Chikhli Urban Co Op Bank is recruiting for various posts. Bank is recruiting for 42 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. The last date to apply 22 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Chikhli Urban Co Op Bank Recruitment 2023

Total Posts : 42

Post Name & Educational Qualification: Please read official PDF given below for more information

Application Mode : Offline

Job Location : Chikhli

Last Date Of Application : 22 July 2023

How to apply for Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 22 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Chikhli Urban Co Op Bank is recruiting for vacant seats of various job posts. Total number of vacancies are 42. Eligible candidates can start applying till the last date 22nd July 2023. The official website www.cucb.in For more details about Chikhli Urban Co Op Bank Recruitment please go through the official PDF document given & official website. For regular information about job vacancies visit our site www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथे 4062 जागांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉