CIDCO Bharti 2024 : [शेवटची तारीख] सिडकोमध्ये ‘या’ पदासाठी 100+ जागांची नोकर भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

CIDCO Bharti 2024

CIDCO Bharti 2024 – सिडको अंतर्गत असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) Assistant Engineer (Civil) पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 101 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 19 जानेवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

CIDCO Bharti 2024
CIDCO Bharti 2024

सिडको अंतर्गत असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) Assistant Engineer (Civil) पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 101 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 19 जानेवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

CIDCO Vacancy Details 2024

एकूण पदे : 101

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) Assistant Engineer (Civil)101
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल)
Assistant Engineer (Civil)
मान्यताप्राप्त बोर्डातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी B. E. / B. Tech. (Civil) / पदविका (डिप्लोमा)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024 10 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : cidco.maharashtra.gov.in

Salary Details For CIDCO Assistant Engineer Recruitment 2024

पदाचे नाववेतन श्रेणी
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल)
Assistant Engineer (Civil)
एस – 15 , 41,800/- रुपये ते 1,32,300/- रुपये
CIDCO Bharti 2024

How to Apply for CIDCO Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. ( दिनांक 19 जानेवारी 2024 पासून अर्ज सुरु झालेले आहेत )
  • मोबाईल मध्ये लिंक फॉर्म भरण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये “Auto Rotate” चालू करा व मोबाईल आडवा धरून फॉर्म भरा.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
  • सांगितल्याप्रमाणे सर्व कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 10 मार्च 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
CIDCO Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


CIDCO Bharti 2024 : CIDCO is recruiting for Assistant Engineer (Civil) job posts. CIDCO is recruiting for 101 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 20 February 2024 10 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

CIDCO Recruitment 2024

Total Posts : 101

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Assistant Engineer (Civil)Civil Engineering Degree (B. E. / B. Tech ) Civil / Diploma from a recognized University101

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Maharashtra

Salary : S-15, Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-

Date of Application : 19 January 2024

Last Date To Apply : 20 February 2024 10 March 2024

Official Website : cidco.maharashtra.gov.in

CIDCO Vacancy 2024

CIDCO is recruiting for various posts. 101 vacant seats going to be filled by CIDCO. Last date to apply is 20 February 2024 10 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is cidco.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for CIDCO Bharti 2024

  • Application is to be done online from the given link https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/ (Turn on “Auto Rotate” option in mobile while filling up the form)
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 10 March 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे त्वरित करा ऑनलाईन अर्ज..!!

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी..!!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे विविध पदांच्या तब्बल 220+ जागांसाठी मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

संघ लोकसेवा आयोग मार्फत 1056 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉