DRDO ASL Bharti 2023।संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे अंतर्गत नवीन भरती-ऑनलाईन अर्ज करा !!!

DRDO ASL Bharti 2023

DRDO ASL Bharti 2023 – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO ASL) अंतर्गत ज्युनिअर रिसर्च फेलो या पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 13 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


DRDO ASL Bharti 2023
DRDO ASL Bharti 2023

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO ASL) अंतर्गत ज्युनिअर रिसर्च फेलो या पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 13 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO ASL) भरती 2023

एकूण पदे : 13

पदांचे नाव : ज्युनिअर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनिअर रिसर्च फेलोवैध GATE स्कोअर सह मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये किमान 60 % गुणांसह पदवी (B.E. / B.Tech) आणि पदव्युत्तर पदवी (M.Tech / M.E.)

वयोमर्यादा :

  • जनरल कॅटेगरी : वय 28 वर्षे
  • SC / ST 05 वर्षे सवलत
  • OBC 03 वर्षे सवलत

वेतनश्रेणी : 31,000/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : हैदराबाद

अर्ज करण्याची तारीख : 12 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2023

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO ASL) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची तारीख 12 जून 2023 ते शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

DRDO ASL भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा :

DRDO ASL recruitment 2023 : DRDO ASL is recruiting for Junior Research Fellow post. DRDO is recruiting for 13 vacant seats. Eligible candidates can apply online. The online application is starting from 12 June 2023 till the last date 03 July 2023. Educational qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read the notification PDF carefully before applying. All the official links and PDF is given below please go through it before applying.

DRDO ASL Recruitment 2023

Total Posts : 13

Post Names : Junior Research Fellow

Educational Qualification :

  • From a AICTE approved institute, Engineering degree (B.E. / B.Tech) AND PG (M.E. / M.Tech) in Mechanical / Electronics / E & TC with first class and valid GATE score.

NOTE : Please read the official PDF for detailed notification

Age Limit :

  • General – Age 28 years
  • OBC – Age 31 years
  • SC/ST – Age 33 years

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 31,000/- (NO TA/DA)

Job Location : Hyderabad

Application Date : 12 June 2023

Last Date Of Application : 03 July 2023

How to apply for DRDO ASL Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Candidates can start applying from 12 June 2023 till the last date 03 July 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

DRDO ASL Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉