ESIC Bharti 2023
ESIC Bharti 2023 – कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 17710 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन (ESIC)अंतर्गत ‘मल्टी टास्किंग स्टाफ , निन्म विभाग लिपिक , उच्च विभाग लिपिक / उच्च विभाग लिपिक कॅशियर , मुख्य लिपिक / सहाय्यक आणि सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक श्रेणी – II / अधीक्षक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ESIC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 17710 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे. ईमेल द्वारे तसेच ऑफलाईन देखील 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
ESIC भरती 2023
एकूण पदे : 17710
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
मल्टी टास्किंग स्टाफ Multi Tasking Staff | 3341 |
निन्म विभाग लिपिक Lower Division Clerk | 1923 |
उच्च विभाग लिपिक / उच्च विभाग लिपिक कॅशियर Upper Division Clerk / Upper Division Clerk Cashier | 6435 |
मुख्य लिपिक / सहाय्य्क Head Clerk / Assistant | 3415 |
सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक श्रेणी II / अधीक्षक Social Security Officer / Manager Grade II / Superintendent | 2596 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मल्टी टास्किंग स्टाफ Multi Tasking Staff | मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण |
निन्म विभाग लिपिक Lower Division Clerk | – |
उच्च विभाग लिपिक / उच्च विभाग लिपिक कॅशियर Upper Division Clerk / Upper Division Clerk Cashier | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखची पदवी + कॉम्प्युटर चे ज्ञान |
मुख्य लिपिक / सहाय्य्क Head Clerk / Assistant | – |
सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक श्रेणी II / अधीक्षक Social Security Officer / Manager Grade II / Superintendent | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखची पदवी + कॉम्प्युटर चे ज्ञान |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
वेतन श्रेणी : दरमहा 19,900/- ते 92,300/- रुपये
ईमेल पत्ता : dpce1hq@esic.nic.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता : निशांत कुमार , उपसंचालक , DPC सेल , कर्मचारी राज्य विमा महामंडळ , पंचदिप भवन , CIG रोड , नवी दिल्ली – 110002
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2023 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत)
अधिकृत वेबसाईट : www.esic.gov.in
How to apply for ESIC Recruitment 2023
- ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
- उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत) आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
ESIC Bharti 2023 : Employees State Insurance Corporation is recruiting for various job posts. ESIC is recruiting for 17710 vacant seats. Eligible aspirants can apply online (Email) / Offline. The application process is online. The last date to apply online is 13th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IBPS. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBPS while applying.
ESIC Jobs Vacancy 2023
Total Posts : 17710
Post Name :
Post Name | No. of Vacancy |
---|---|
Multi Tasking Staff | 3341 |
Lower Division Clerk | 1923 |
Upper Division Clerk / Upper Division Cashier | 6435 |
Head Clerk / Assistant | 3415 |
Social Security Officer / Manager Grade II / Superintendent | 2596 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
Multi Tasking Staff | 10th pass Equivalent from a recognized Board |
Lower Division Clerk | – |
Upper Division Clerk / Upper Division Cashier | Any Degree from a recognized University + Knowledge of Computer |
Head Clerk / Assistant | – |
Social Security Officer / Manager Grade II / Superintendent | Any Degree from a recognized University + Knowledge of Computer |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online (Email) / Offline
Email Address : dpce1hq@esic.nic.in
Address : Nishant Kumar, Deputy Director, DPC Cell, Employees’ State Insurance Corporation, Panchdeep Bhawan, CIG Road, New Delhi-110002.
Job Location : All India
Age Limit : 18 to 30
Salary : Rs. 19,900/- to Rs. 92,300/-
Last Date To Apply : 13th November 2023 (Within 30 days)
Official Website : www.esic.gov.in
ESIC Career Vacancy 2023
Employees State Insurance Corporation is recruiting for various job posts. 17710 vacant seats going to be filled by ESIC. Last date to apply is 13th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.esic.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for ESIC Bharti 2023
- Application is to be done online (Email) / Offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 13th November 2023 (Within 30 days of Advertisement Published)
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!
असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती
भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती
AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती
पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!
राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी
भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!
चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!
OLD RECRUITMENT :-
ESIC Bharti 2023
ESIC Bharti 2023 – कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 71 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन (ESIC)अंतर्गत ‘ECG तंत्रज्ञ ‘ , ‘ ज्युनिअर रेडिओग्राफर ‘ , ‘ कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ ‘ , मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट ‘ , ‘ ओटी असिस्टंट ‘ , ‘ फार्मासिस्ट ‘ आणि ‘रेडिओग्राफर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ESIC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 71 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. https://ibpsonline.ibps.in/esicjan23/ या संकेतस्थळावर 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
ESIC भरती 2023
एकूण पदे : 71
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
ECG Technician | 03 |
Junior Radiographer | 14 |
Junior Medical Laboratory Technologist | 21 |
Medical Record Assistant | 05 |
OT Assistant | 13 |
Pharmacist (Allopathic) | 12 |
Radiographer | 03 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
ECG Technician | मान्यताप्राप्त बोर्डातून 10 +2 उत्तीर्ण (Science) किंवा तत्सम शिक्षण |
Junior Radiographer | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास |
Junior Medical Laboratory Technologist | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास |
Medical Record Assistant | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास (Science) |
OT Assistant | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास |
Pharmacist (Allopathic) | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास आणि फार्मसी मध्ये डिप्लोमा |
Radiographer | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (IBPS द्वारे) + Typing Test
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
वेतन श्रेणी : दरमहा 19,900/- ते 92,300/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.esic.gov.in
ESIC भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
- अधिकृत PDF मध्ये सांगितल्या प्रमाणे उमेदवारांनी स्कॅन केलेले फोटो आणि सही तसेच इतर कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
ESIC Bharti 2023 : Employees State Insurance Corporation is recruiting for various job posts. ESIC is recruiting for 71 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 30th October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IBPS. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBPS while applying.
ESIC Jobs Vacancy 2023
Total Posts : 71
Post Name :
Post Name | No. of Vacancy |
---|---|
ECG Technician | 03 |
Junior Radiographer | 14 |
Junior Medical Laboratory Technologist | 21 |
Medical Record Assistant | 05 |
OT Assistant | 13 |
Pharmacist (Allopathic) | 12 |
Radiographer | 03 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
ECG Technician | 10 + 2 (Science) OR Equivalent from a recognized Board |
Junior Radiographer | 12th pass from a recognized Board (Science) |
Junior Medical Laboratory Technologist | 12th pass from a recognized Board (Science) |
Medical Record Assistant | 12th pass from a recognized Board |
OT Assistant | 12th pass from a recognized Board |
Pharmacist (Allopathic) | 12th pass from a recognized Board and Pharmacy from a recognized University |
Radiographer | 12th pass from a recognized Board |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Job Location : Maharashtra
Age Limit : 18 to 25
Selection Process : Written Exam (by IBPS) + Typing Test
Salary : Rs. 19,900/- to Rs. 92,300/-
Last Date To Apply : 30th October 2023
Official Website : www.esic.gov.in
ESIC Career Vacancy 2023
Employees State Insurance Corporation is recruiting for various job posts. 71 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 30th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.esic.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for ESIC Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 30th October 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन 74 रिक्त पदांची भरती
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 666 पोलीस पाटील पदाची भरती