India Post Payments Bank Bharti 2023
India Post Payments Bank Bharti 2023 – इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 43 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) भरती 2023
एकूण पदे : 43
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
कार्यकारी (सहयोगी सल्लागार – IT) | 30 |
कार्यकारी (सल्लागार – IT) | 10 |
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार – IT) | 03 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतन श्रेणी |
---|---|---|
कार्यकारी (सहयोगी सल्लागार – IT) | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) मध्ये इंजिनिअरिंग किंवा मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून मास्टर ऑफ कॉम्पुटर ऍप्लिकेशन (MCA) (तीन वर्षे) आणि एक वर्ष कामाचा अनुभव | वार्षिक पॅकेज 10,00,000/- रुपये |
कार्यकारी (सल्लागार – IT) | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) मध्ये इंजिनिअरिंग किंवा मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून मास्टर ऑफ कॉम्पुटर ऍप्लिकेशन (MCA) (तीन वर्षे) आणि चार वर्ष कामाचा अनुभव | वार्षिक पॅकेज 15,00,000/- रुपये |
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार – IT) | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) मध्ये इंजिनिअरिंग किंवा मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून मास्टर ऑफ कॉम्पुटर ऍप्लिकेशन (MCA) (तीन वर्षे) आणि सहा वर्ष कामाचा अनुभव | वार्षिक पॅकेज 25,00,000/- रुपये |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी :
- जनरल / ओबीसी – 750/- रुपये
- SC / ST / PWD – 150/- रुपये
वयोमर्यादा : वय 45 वर्षांपर्यंत (SC / ST – 05 वर्षे सवलत ओबीसी – 03 वर्षे सवलत)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही
निवड प्रक्रिया : मुलाखती
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2023
इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 03 जुलै 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
- या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
India Post Payments Bank Bharti 2023 : RITES Ltd. A Mini Ratna Central Public Sector Enterprise Under the Ministry of Railways is recruiting for various job posts. RITES is recruiting for 43 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date 03 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
India Post Payments Bank Bharti 2023
Total Posts : 43
Post Names & Educational Qualification : Please read official PDF document given below
Application Fee :
- General / OBC – Rs. 750/-
- SC / ST / PWD – Rs. 150/-
Pay Scale : Rs. 10,00,000/- to 25,00,000/- Per Annum
Application Mode : Online
Job Location : Anywhere in India
Last Date Of Application : 03 July 2023
How to apply for India Post Payments Bank Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Last date to apply is 03 July 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाचे भरती अपडेट्स :
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये 388 जागांसाठी भरती
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 205 जागांसाठी भरती
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे 772 जागांसाठी भरती
महाराष्ट्र वन विभागांतर्गत 2417 जागांसाठी मेगा भरती
AIIMS मध्ये 198 जागांसाठी भरती
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती
इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती
डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फ़ंडामेंटल रिसर्च मुंबई येथे भरती
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती
भारत सरकार टांकसाळ मुंबई येथे विविध पदांसाठी भरती
संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांची नवीन भरती
भारतीय नौदलात कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती