---Advertisement---

Indian Coast Guard Bharti 2023 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 350 रिक्त पदांसाठी भरती ; 10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी

By MahaJobKatta

Updated On:

Indian Coast Guard Bharti 2023
---Advertisement---

Indian Coast Guard Bharti 2023

Indian Coast Guard Bharti 2023 – भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 350 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Indian Coast Guard Bharti 2023
Indian Coast Guard Bharti 2023

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत ‘नाविक (देशांतर्गत शाखा )’,’नाविक (जनरल ड्युटी)’ आणि ‘यांत्रिक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ICG अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 350 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

भारतीय तटरक्षक दल भरती 2023

एकूण पदे : 350

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावेतन
नाविक (देशांतर्गत शाखा)30दरमहा 21,700/- रुपये + भत्ते
नाविक (जनरल ड्युटी)260दरमहा 21,700/- रुपये + भत्ते
यांत्रिक60दरमहा 29,200/- रुपये + भत्ते
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • नाविक (देशांतर्गत शाखा) – मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी उत्तीर्ण
  • नाविक (जनरल ड्युटी) – मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 12 वी उत्तीर्ण
  • यांत्रिक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्र / शाखा / विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 22 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत , OBC : 03 वर्षे सवलत )

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 300/- रुपये
  • मागासवर्गीय : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2023

भारतीय तटरक्षक दल भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज (08 सप्टेंबर पासून) 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Indian Coast Guard Bharti 2023 : Indian Coast Guard (ICG) is recruiting for various posts. ICG is recruiting for 350 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 22 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by ICG. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by ICG while applying.

Indian Coast Guard Bharti 2023

Total Posts : 350

Post Name :

Post NameNo. of VacancyPay Scale
Navik (Domestic Branch)30Rs. 21,700/- + Allowances Per Month
Navik (General Duty)260Rs. 21,700/- + Allowances Per Month
Yantrik60Rs. 29,200/- + Allowances Per Month

Educational Qualification:

  • Navik (Domestic Branch) : 10th Pass
  • Navik (General Duty) : 12th Pass
  • Yantrik : Diploma

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 18 to 22 years (SC / ST : 05 Years Age Relaxation ; OBC : 03 Years Age Relaxation)

Exam Fee :

  • Open Category : Rs. 300/-
  • Reserve Category : NO FEE

Job Location : Anywhere in India

Application Starting Date : 08 September 2023

Last Date To Apply : 22 September 2023

Indian Coast Guard Vacancy 2023

Indian Coast Guard (ICG) is recruiting for “Navik (Domestic & General Duty)” and “Yantrik” posts. 350 vacant seats going to be filled by ICG. Last date to apply is 22nd September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.indiancoastguard.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.MahaJobKatta.com Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Indian Coast Guard Bharti 2023

Indian Coast Guard Vacancy 2023 Selection Procedure

  1. The selection of the candidate is based on the All India order of merit based on their performance in Stage I , Stage II , Stage III , and Stage IV
  2. Meeting all the guidelines of ICG and satisfactory performance in all stages is mandatory for a candidate to get selected.
  3. Stage I : Computer Based Examination
  4. Stage II : Assessment / Adaptability Test, Physical fitness test, Document verification, Initial Medicals Examination.
  5. Stage III : Document Verification (Provisionally ‘Pass’ or ‘ Fail’), Final Medicals at INS Chilka, Submission of original documents, Police verification and other Associated
  6. Stage IV : The candidates undergoing training at INS Chilkaare to submit all the original documents during stage III verification of all the original documents through boards / Universities/ State government will be carried by Indian Coast Guard.

NOTE : Please read selection procedure in official PDF given below

How to apply for Indian Coast Guard Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 22nd September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application (From 08 September) 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मध्ये 6939 जागांची मेगा भरती

BAMU औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

तहसील कार्यालय नंदुरबार अंतर्गत कोतवाल पदासाठी भरती सुरु ; 4 थी पास उमेदवारांना संधी

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 10 वी पास उमेदवारांना संधी ; 125 जागांची भरती

---Advertisement---