Maharashtra Education Society Pune Bharti 2023। MES पुणे अंतर्गत 34 जागांसाठी भरती

Maharashtra Education Society Pune Bharti 2023

Maharashtra Education Society Pune Bharti 2023 – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे, (MES) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 34 जागांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल) /ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Maharashtra Education Society Pune Bharti 2023
Maharashtra Education Society Pune Bharti 2023

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे भरती

पदांचे नाव :

  • ई-मेल द्वारे अर्ज करायची पदे
पद क्र.पदांचे नावपद संख्या
01स्थापत्य अभियंता01
02इलेक्ट्रिशियन01
03ERP समन्वयक01
04कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड किपर)01
05कार्यालयीन सहाय्यक (सामान्य)04
एकूण 08

  • ऑफलाइन पत्त्यावर अर्ज पाठवायची पदे
पद क्र.पदांचे नावपद संख्या
01शिक्षक09
02प्राचार्य01
03सहाय्यक प्राध्यापक14
04शारीरिक शिक्षण संचालक01
05ग्रंथपाल01
एकूण 26

शैक्षणिक पात्रता : प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे, कृपया अधिकृत PDF फाइल पहावी

अर्ज फी : फी नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ईमेल) / ऑफलाइन

ई-मेल पत्ता : hr@kopurbanbank.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

  • शिक्षक पदासाठी – म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व ज्यू, कॉलेज, कासार, आंबोली, तालुका – मुळशी पुणे
  • इतर पदांसाठी – एमईएस नाईट कॉलेज ऑफ आर्टस् आणि कॉमर्स, कर्वे रोड, पुणे – 411 004

वयोमर्यादा : वय 40 वर्षे पर्यंत

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2023

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे भरती अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत ई-मेल वरून करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 22 जून 2023आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 8611 पदांसाठी मेगा भरती

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 : Maharashtra Education Society, Pune is recruiting for various job posts. Eligible aspirants can apply online (E-mail) / offline. The application process is online. As mentioned in the official notification last date to apply is 22 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023

Post Name & Educational Qualification : Please read official PDF given below

Application Mode : Online (E-Mail) / Offline

Email Address : hr@kopurbanbank.com

Address to send Application :

  • For teacher post – MES Rani Laxmibai girl’s military School and Jr.College, Kasar, Amboli, Mulashi Pune
  • For other posts – MES Night College of Arts and Commerce, Karve Road, Pune- 411 004

Application Fee : No Fee

Job Location : Pune

Last Date Of Application : 22 June 2023

How to apply for Maharashtra Education Society Pune Bharti 2023

  • Application is to be done online.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 22 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Maharashtra Education Society Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website


Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती

सामान्य प्रशासन विभागात ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती

राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 40 रिक्त पदांसाठी भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर नागपूर मध्ये भरती

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉