Maharashtra PWD Bharti 2023 : सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

Maharashtra PWD Bharti 2023

Maharashtra PWD Bharti 2023 – सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2109 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Maharashtra PWD Bharti 2023
Maharashtra PWD Bharti 2023

सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता , स्थापत्य अभियांत्रिकी सहायक , लघुलेखक , उद्यान पर्यवेक्षक , सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ , स्वछता निरीक्षक , वरिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , वाहन चालक , स्वच्छक आणि शिपाई ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. PWD अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 2109 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html या संकेतस्थळावर 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

PWD भरती 2023

एकूण पदे : 2109

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब अराजपत्रीत)532
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट ब अराजपत्रीत)55
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट ब अराजपत्रीत)05
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (गट क )1378
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब अराजपत्रीत)08
लघुलेखक (निन्मश्रेणी) (गट ब अराजपत्रीत)02
उद्यान पर्यवेक्षक (गट क)12
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट क)09
स्वच्छता निरीक्षक (गट क)01
वरिष्ठ लिपिक (गट क)27
प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)05
वाहन चालक (गट क)02
स्वच्छक (गट ड)32
शिपाई (गट ड)41
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब अराजपत्रीत)10 वी + मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षे कालावधीचा स्थापत्य (Civil Engineering) अभियांत्रिकी मधील डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
(गट ब अराजपत्रीत)
10 वी + मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षे कालावधीचा विद्युत (Electrical Engineering) अभियांत्रिकी मधील डिप्लोमा
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ
(गट ब अराजपत्रीत)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून वास्तुशास्त्राची पदवी (B. Arch. )
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (गट क )मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशात्रीय आरेखक) उत्तीर्ण
लघुलेखक (उच्चश्रेणी)
(गट ब अराजपत्रीत)
10 वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 100 wpm आणि मराठी टायपिंग 40 wpm
लघुलेखक (निन्मश्रेणी)
(गट ब अराजपत्रीत)
10 वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 100 wpm आणि मराठी टायपिंग 40 wpm
उद्यान पर्यवेक्षक (गट क)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी (B. Sc. Agri)
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट क)मान्यताप्राप्त विद्यापीठातून वास्तुशास्त्राची पदवी
स्वच्छता निरीक्षक (गट क)10 वी उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक (गट क)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी
प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री विषयात पदवी / कृषी शाखेतील केमिस्ट्री विषयासह पदवी
वाहन चालक (गट क)10 वी परीक्षा उत्तीर्ण
स्वच्छक (गट ड)शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीतून बढती मिळालेली असावी
शिपाई (गट ड)10 वी परीक्षा उत्तीर्ण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 55 वर्षे

Maharashtra PWD Bharti 2023

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

वेतन श्रेणी : 15,000 – 1,32,300/- रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : pwd.maharashtra.gov.in

PWD भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Maharashtra PWD Bharti 2023

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Maharashtra PWD Bharti 2023 : Public Works Department Maharashtra (PWD) is recruiting for various job posts. PWD is recruiting for 2109 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 06th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by PWD. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by PWD while applying.

PWD Recruitment 2023

Total Posts : 2109

Post Name & Educational Qualification :

NOTE : Please read official PDF given below

Pay Scale : Rs. 15,000 – 1,32,300/-

Application Mode : Online

Age Limit : 18 to 55 Years (Different for various posts)

Job Location : Maharashtra

Application Starting Date : 16 October 2023

Last Date To Apply : 09 November 2023

Official Website : pwd.maharashtra.gov.in

Maharashtra PWD Vacancy 2023

Public Works Department Maharashtra (PWD) is recruiting for various posts. 2109 vacant seats going to be filled by PWD. Last date to apply is 09th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is pwd.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Maharashtra PWD Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 09th November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!

आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!

कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांत पोलीस पाटील पदाच्या 129 जागांसाठी भरती : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 80 जागांची

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉