NMDC Bharti 2023। नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत “एक्झिक्युटिव्ह ट्रेनी” पदाची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

NMDC Bharti 2023

NMDC Bharti 2023 – नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लि. (NMDC) अंतर्गत “एक्झिक्युटिव्ह ट्रेनी” पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 42 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. NMDC च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


NMDC Bharti 2023
NMDC Bharti 2023
  • नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लि. (NMDC) अंतर्गत “एक्झिक्युटिव्ह ट्रेनी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली असून, आणखी सविस्तर जाहिरात येणे अपेक्षित आहे. एकूण 42 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लि. भरती 2023

एकूण पदे : 42

पदांचे नाव : एक्झिक्युटिव्ह ट्रेनी

शाखेचे नावपद संख्या
सिव्हिल इंजिनिअर04
इलेक्ट्रिकल इंजिनिअर13
मटेरिअल मॅनेजमेंट12
मेकॅनिकल इंजिनिअर13

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सिव्हिल इंजिनिअरमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातुन सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 60% गुणांसह पदवी (SC / ST : 50% गुण) + GATE 2022 उत्तीर्ण
इलेक्ट्रिकल इंजिनिअरमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातुन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये 60% गुणांसह पदवी (SC / ST : 50% गुण) + GATE 2022 उत्तीर्ण
मटेरिअल मॅनेजमेंटमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातुन सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये 60% गुणांसह पदवी (SC / ST : 50% गुण) + GATE 2022 उत्तीर्ण
मेकॅनिकल इंजिनिअरमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातुन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये 60% गुणांसह पदवी (SC / ST : 50% गुण) + GATE 2022 उत्तीर्ण
नोंद : सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
NMDC Recruitment 2023

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 27 वर्षे पर्यंत (SC / ST – 05 वर्षे सवलत आणि OBC – 03 वर्षे सवलत)

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग 500/- रुपये
  • SC / ST / PWD : फी नाही

वेतन श्रेणी: दरमहा 60,000/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2023

नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लि. भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

NMDC Bharti 2023 : National Mineral Development Corporation Ltd. (NMDC) is recruiting for “Executive Trainee” post. NMDC is recruiting for 42 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 18 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. PDF Document link given below is official, please go through before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NMDC Recruitment 2023

Total Posts : 42

Post Name & Educational Qualification: Please read official PDF given below for more information

NMDC Recruitment 2023

Age Limit : Age upto 27 years. (SC / ST – 05 years of age relaxation and OBC – 03 years of age relaxation)

Application Mode : Online

Application Fee:

  • Open – Rs. 500/-
  • SC / ST / PWD : No Fee

Pay Scale: Rs. 60,000/- Per Month

Last Date Of Application : 18 July 2023

How to apply for NMDC Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 18 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

National Mineral Development Corporation Ltd. (NMDC) is recruiting for vacant seats of “Executive Trainee” job posts. Total number of vacancies are 42. Eligible candidates can start applying till the last date 18th July 2023. The official website is www.nmdc.co.in Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. For more details about NMDC Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular information about job vacancies visit our site www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथे 4062 जागांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉