SMART Project Bharti 2023 : SMART प्रकल्प अंतर्गत विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा..!!

SMART Project Bharti 2023

SMART Project Bharti 2023 – मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 18 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


SMART Project Bharti 2023
SMART Project Bharti 2023

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) अंतर्गत सिव्हिल इंजिनिअर आणि मेकॅनिकल इंजिनिअर या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. SMART अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 18 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. https://smartjobs.tnmhr.in/notification.html या संकेतस्थळावर 01 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SMART भरती 2023

एकूण पदे : 18

पदांचे नाव :

शाखेचे नावशैक्षणिक पात्रताएकूण जागा
मेकॅनिकल इंजिनिअर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा कृषी इंजिनिअरिंग मध्ये पदवी B. E. / B. Tech. किंवा डिप्लोमा + 03 ते 05 वर्षे अनुभव05
सिव्हिल इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी B. E. / B. Tech. किंवा डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव13

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही

अर्ज फी : फी नाही

वेतनश्रेणी : 50,000/- रुपये

अर्ज करण्याची सुरुवात : 21 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.smart-mh.org

How to apply for SMART Project Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी smartjobs.tnmhr.in या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे. (दिनांक 21 नोव्हेंबर 2023 पासून लिंक सुरु होईल)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

SMART Project Bharti 2023 : SMART Project Pune is recruiting for various posts. SMART is recruiting for 18 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 01 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by SMART. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by SMART while applying.

SMART Jobs Vacancy 2023

Total Posts : 18

Post Name : Graduate Executive Trainee

Branch NameEducational QualificationNo. of Vacancies
MechanicalEngineering Degree B. E. / B. Tech. in Mechanical / Agriculture Engineering OR Diploma + 03 to 05 years experience05
CivilEngineering Degree B. E. / B. Tech. in Civil OR Diploma + 03 years experience13

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : NO FEE

Pay Scale : Rs. 50,000/-

Job Location : All Maharashtra

Application Start Date : 21 November 2023

Last Date To Apply : 01 December 2023

Official Website : www.smart-mh.org

SMART Career Vacancy 2023

SMART Project Pune is recruiting for various job posts. 18 vacant seats going to be filled by SMART. Last date to apply is 01 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.smart-mh.org For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

SMART Project Bharti 2023

How to apply for SMART Project Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 01 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये आहे पगार

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉