SSC Stenographer Bharti 2023 : कर्मचारी निवड आयोगा अंतर्गत स्टेनोग्राफर पदाची भरती ; 297 जागांसाठी होणार ऑनलाईन भरती

SSC Stenographer Bharti 2023

SSC Stenographer Bharti 2023 – स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 297 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Stenographer Bharti 2023
SSC Stenographer Bharti 2023

कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत ‘स्टेनोग्राफर (ग्रेड – सी ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. SSC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 297 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे. https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SSC स्टेनोग्राफर भरती 2023

एकूण पदे : 297

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
स्टेनोग्राफर (ग्रेड – सी )297
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर (ग्रेड – सी )मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण आणि स्टेनो 100 wpm

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

निवड प्रक्रिया : संगणक आधारित चाचणी (CBT) + Stenography Skill Test (स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी)+ कागतपत्रे पडताळणी + मेडिकल टेस्ट

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in

SSC स्टेनोग्राफर भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा
  • दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी (रेजिस्ट्रेशन)” वर क्लिक करा.
  • प्रत्येक उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) त्यांच्या ई-मेल आयडी वर येईल.
  • मिळालेला रेजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून ” अप्लाय नाऊ/ आता अर्ज करा / लॉगिन” बटनावर क्लिक करा.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अधिकृत PDF मध्ये सांगितल्या प्रमाणे उमेदवारांनी स्कॅन केलेले फोटो आणि सही तसेच इतर कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

SSC Stenographer Bharti 2023: Staff Selection Commission (SSC) is recruiting for “Stenographer” job posts. SSC is recruiting for 297 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 21st October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by SSC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by SSC while applying.

SSC Stenographer Jobs Vacancy 2023

Total Posts : 297

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Stenographer (Grade – C)297

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Stenographer (Grade – C)12th Pass from Recognized Board / Institute + Steno @100 wpm

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Selection Process : Computer Based Test (CBT) + Stenography Skill Test + Document Verification + Medical Test

Last Date To Apply : 21 October 2023

Official Website : ssc.nic.in

SSC Stenographer Career Vacancy 2023

Staff Selection Commission (SSC) is recruiting for “Stenographer” posts. 297 vacant seats going to be filled by SSC. Last date to apply is 21st October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is ssc.nic.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for SSC Stenographer Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 21st October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन 74 रिक्त पदांची भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 666 पोलीस पाटील पदाची भरती

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

रत्नागिरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालया अंतर्गत कोतवाल पदाची भरती ; ‘या’ तालुक्यांमधील रिक्त पदे भरणार

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 332 नवीन रिक्त पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉