DFSL Bharti 2024 : [शेवटची तारीख] न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय येथे 125 जागांसाठी मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी..!!

DFSL Bharti 2024

DFSL Bharti 2024 – न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 125 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


DFSL Bharti 2024
DFSL Bharti 2024

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई (DFSL) अंतर्गत वैज्ञानिक सहायक (गट – क) , वैज्ञानिक सहाय्यक (सायबर क्राईम , टेप विश्लेषण ) , वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र ) (गट क ) , सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट (गट क ) , वरिष्ठ लिपिक (भांडार ) (गट – क ) , जुनियर लॅबोरेटरी असिस्टंट आणि मॅनेजर कँटीन (गट – क ) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 125 जागांसाठी ही भरती होत आहे. संरक्षण मंत्रालय अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Directorate of Forensic Science Laboratories Vacancy 2024

एकूण पदसंख्या : 125

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
वैज्ञानिक सहायक (गट – क)54
वैज्ञानिक सहाय्यक (सायबर क्राईम , टेप विश्लेषण )15
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र ) (गट क )02
सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट (गट क )30
वरिष्ठ लिपिक (भांडार ) (गट – क )05
जुनियर लॅबोरेटरी असिस्टंट18
मॅनेजर कँटीन (गट – क )01
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक सहायक (गट – क)मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून विज्ञान शाखेतील केमिस्ट्री पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी
वैज्ञानिक सहाय्यक (सायबर क्राईम , टेप विश्लेषण )मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी (फिजिक्स) / कॉम्पुटर / इलेक्ट्रॉनिक्स / आयटी किंवा इंजिनिअरिंग पदवी (कॉम्प्युटर) / इलेक्ट्रॉनिक्स किंवा B. Sc. (फॉरेन्सिक सायन्स ) किंवा PG डिप्लोमा (डिजिटल आणि सायबर फॉरेन्सिक आणि संबंधित कायदा)
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र ) (गट क )मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट (गट क )मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून 12 वी सायन्स पास
वरिष्ठ लिपिक (भांडार ) (गट – क )मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून 12 वी सायन्स पास
जुनियर लॅबोरेटरी असिस्टंटमान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून 10 वी सायन्स पास
मॅनेजर कँटीन (गट – क )मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून 10 वी सायन्स पास + केटरिंग क्षेत्रातील 03 वर्षाचा अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : 1000/- रुपये (SC / ST : 900/- रुपये )

वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

वेतन श्रेणी : 21,700/- रुपये ते 1,24,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : dfsl.maharashtra.gov.in

How to Apply For DFSL Recruitment 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html या लिंकवरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


DFSL Bharti 2024 : Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) is recruiting for various job posts. DFSL is recruiting for 125 vacant seat. Eligible aspirants can apply online. The application process is offline. The last date to apply online is 27 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

DFSL Recruitment 2024

Post Name :

Post NameNo. of Vacancies
Scientific Assistant54
Scientific Assistant (Cyber Crime , Tape Authentication
& Speaker Identification)
15
Scientific Assistant (Psychology)02
Senior Laboratory Assistant30
Senior Clerk (Stores)05
Junior Laboratory Assistant18
Manager (Canteen)01

Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : Rs. 1000/- (SC / ST : Rs. 900)

Pay Scale : Rs. 21,700/- to Rs. 1,24,000/-

Age Criteria : Up to 28 years (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 03 years relaxation)

Job Location : Mumbai (Maharashtra)

Last Date To Apply : 27 February 2024

Official Website : dfsl.maharashtra.gov.in

DFSL Vacancy 2024

Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) is recruiting for various posts. 125 vacant seat going to be filled by DFSL. Last date to apply is 27 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is dfsl.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for DFSL Bharti 2024

  • Application is to be done Online from the given link cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 27 February 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे त्वरित करा ऑनलाईन अर्ज..!!

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी..!!

मध्य रेल्वे सोलापूर अंतर्गत 622 जागांची मोठी भरती..!!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे विविध पदांच्या तब्बल 220+ जागांसाठी मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

संघ लोकसेवा आयोग मार्फत 1056 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉