HCL Bharti 2023 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु ; ITI उत्तीर्णांना अप्रेंटिस साठी उत्तम संधी

HCL Bharti 2023

HCL Bharti 2023 – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


HCL Bharti 2023
HCL Bharti 2023

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – फिटर , प्लम्बर , इलेक्ट्रिशियन , वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . HCL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 10 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023. https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

HCL भरती 2023

एकूण पदे : 10

पदांचे नाव : अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )

ट्रेडपद संख्या
फिटर / Fitter06
प्लम्बर / Plumber01
इलेक्ट्रिशियन / Electrician02
वेल्डर (G & E) / Welder (Gas & Electric)01
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फिटर / Fitter10 वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय (फिटर)
प्लम्बर / Plumber10 वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय (Plumber)
इलेक्ट्रिशियन / Electrician10 वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय (Electrician)
वेल्डर (G & E) / Welder (Gas & Electric)08 वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय (G&E)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 21 वर्षांपर्यंत (OBC : 03 वर्षे सवलत ; SC / ST : 05 वर्षे सवलत)

वेतनश्रेणी : नियमानुसार

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.hindustancopper.com

HCL भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • दिनांक 20 ऑक्टोबर 2023 पासून नोंदणी करता येणार आहे
  • www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइट वर गेल्यांनतर “Establishment Search” असं सर्च करायचं आहे.
  • त्यांनतर Hindustan Copper Limited, Taloja Copper Project undergoing with HCL हा पर्याय निवडायचा आहे.
  • एक Unique Number जनरेट होईल तो योग्य रकान्यात भरायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत.
  • ही सर्व रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर www.hindustancopper.com या वेबसाईट वर अर्ज Submit (जमा) करायचा आहे.
  • एका विद्यार्थ्याला एकच अर्ज करता येणार आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

HCL Bharti 2023 : Hindustan Copper Limited (HCL) is recruiting for various job posts. HCL is recruiting for 10 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 19th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by HCL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by HCL while applying.

HCL Recruitment 2023

Total Posts : 10

Post Name : Apprentice

Trade NameNo. of Vacancy
Fitter06
Plumber01
Electrician02
Welder (Gas & Electric)01

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Fitter10th Pass + ITI (Fitter)
Plumber10th Pass + ITI (Plumber)
Electrician10th Pass + ITI (Electrician)
Welder (Gas & Electric)8th Pass + ITI (Welder)

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : NO FEE

Job Location : Raigad (Maharashtra)

Age Limit : 21 years (SC / ST : 05 years age relaxation ; OBC : 03 years age relaxation)

Application Start : 20th October 2023

Last Date To Apply : 19th November 2023

Official Website : www.hindustancopper.com

HCL Bharti 2023

HCL Vacancy 2023

Hindustan Copper Limited (HCL) is recruiting for various posts. 10 vacant seats going to be filled by HCL. Last date to apply is 19th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.hindustancopper.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

HCL Bharti 2023

How to apply for HCL Jobs 2023

  • Application is to be done online from the official website. (Link will start from 20th October 2023)
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 19th November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

टेलिमॅटिक विकास केंद्र अंतर्गत 395 जागांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉