Mazagon Dock Bharti 2023। माझगाव डॉक शिप बिल्डर्स मध्ये काम करण्याची उत्तम संधी; 466 जागांसाठी भरती

Mazagon Dock Bharti 2023

Mazagon Dock Bharti 2023 – माझगाव डॉक शिप बिल्डर्स अंतर्गत ‘ट्रेड अप्रेंटिस’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 466 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Mazagon Dock Bharti 2023
Mazagon Dock Bharti 2023
  • माझगाव डॉक शिप बिल्डर्स,अंतर्गत ‘ट्रेड अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली असून, आणखी सविस्तर जाहिरात येणे अपेक्षित आहे. एकूण 466 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स भरती 2023

एकूण पदे : 466

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस466

शैक्षणिक पात्रता :

  • 8वी पास
  • भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त संस्था / बोर्डातून 10वी उत्तीर्ण असला पाहिजे.
  • अधिसूचने प्रमाणे संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स भरती 2023 जागांची माहिती

Mazagon Dock Bharti 2023

नोंद : सदर फोटो हा अधिकृत जाहिरातीच्या PDF मधून घेतला आहे तरी , कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 14 ते 21 वर्षे पर्यंत (SC / ST – 05 वर्षे सवलत आणि OBC – 03 वर्षे सवलत)

अर्ज फी : 100/- रुपये , (SC / ST फी नाही)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2023

माझगाव डॉक शिप बिल्डर्स भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

Mazagon Dock Bharti 2023 : Mazagon Dock Ship Builders is recruiting for ‘Trade Apprenticeship’ post. Mazagon is recruiting for 466 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 26 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Mazagon Dock Recruitment 2023

Total Posts : 466

Post Name : Trade Apprenticeship

Educational Qualification:

  • 8th std pass
  • Candidates should have pass 10th from a recognized university/ Board.
  • ITI in a relevant trade

Mazagon Dock Vacancy Details

Mazagon Dock Bharti 2023

Note : Please read official notification PDF given below

Age Limit : Age 14 to 21 years. (SC / ST – 05 years of age relaxation and OBC – 03 years of age relaxation)

Application Mode : Online

Last Date Of Application : 26 July 2023

How to apply for Mazagon Dock Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 26 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Mazagon Dock Ship Builders are recruiting for vacant seats of ‘Trade Apprenticeship’ post. Total number of vacancies are 466. Eligible candidates can start applying till the last date 26th July 2023. The official website is www.mazagondock.in For more details about Mazagon Vacancy please go through the official PDF document given & official website. For regular information about job vacancies visit our site www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथे 4062 जागांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉