SBI Recruitment 2023। स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती

SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023- स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 27 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


SBI Recruitment 2023
SBI Recruitment 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

एकूण पदे : 27

पदांचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01उपाध्यक्ष01
02वरिष्ठ विशेष कार्यकारी (कार्यक्रम व्यवस्थापक)04
03वरिष्ठ विशेष कार्यकारी (गुणवत्ता आणि प्रशिक्षण)01
04वरिष्ठ विशेष कार्यकारी (कमांड सेंटर)03
05वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख01
06सहाय्यक महाव्यवस्थापक (मार्केटिंग) / मुख्य व्यवस्थापक (मार्केटिंग)18

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपाध्यक्षमान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणतीही पदवी ; आयटी क्षेत्रातील पदवी किंवा आयटी व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी
वरिष्ठ विशेष कार्यकारी (कार्यक्रम व्यवस्थापक)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणतीही पदवी ; आयटी क्षेत्रातील पदवी किंवा आयटी व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी
वरिष्ठ विशेष कार्यकारी (गुणवत्ता आणि प्रशिक्षण)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणतीही पदवी ; किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी
वरिष्ठ विशेष कार्यकारी (कमांड सेंटर)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणतीही पदवी
वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुखMBA / PGDM किंवा त्याच्या समतुल्य MBA (मार्केटिंग) मध्ये फायनान्स या विषयांपैकी एक विषय किंवा MBA फायनान्स व मार्केटिंग विषयासह मार्केटिंग मधील स्पेशिअलायझेशन
सहाय्यक महाव्यवस्थापक (मार्केटिंग) / मुख्य व्यवस्थापक (मार्केटिंग)MBA / PGDM किंवा त्याच्या समतुल्य MBA (मार्केटिंग) मध्ये फायनान्स या विषयांपैकी एक विषय किंवा MBA फायनान्स व मार्केटिंग विषयासह मार्केटिंग मधील स्पेशिअलायझेशन / समतुल्य AICTE / UGC

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • जनरल – 750/- रुपये
  • एससी / एसटी / PWD – फी नाही

वयोमर्यादा : जाहिरातीची PDF पहा

नोकरीचे ठिकाण : मुंबई (भारतात कुठेही)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 21 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

जाहिरात PDF (पद क्र. 01 ते 04 ) पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज (पद क्र. 01 ते 04 ) 👉 येथे क्लिक करा

जाहिरात पहा (पद क्र. 05 ते 06 ) आणि अर्ज करा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

SBI Recruitment 2023 : State Bank Of India is recruiting for various job posts. SBI is recruiting for 27 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date 21 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

SBI Recruitment 2023

Total Posts : 27

Post Names & Educational Qualification : Please read the official notification PDF given below.

Application Fee : General – Rs.750/- & SC / ST / PWD – No Fee

Application Mode : Online

Job Location : Mumbai (Anywhere in India)

Last Date Of Application : 21 June 2023

How to apply for SBI Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 21 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF (For Post 01 to 04) 👉 Click Here

Online Application (For Post 01 to 04) 👉 Click Here

Notification & Online Application (For Post 05 to 06) 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाचे भरती अपडेट्स :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये 388 जागांसाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 205 जागांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे 772 जागांसाठी भरती

महाराष्ट्र वन विभागांतर्गत 2417 जागांसाठी मेगा भरती

AIIMS मध्ये 198 जागांसाठी भरती

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फ़ंडामेंटल रिसर्च मुंबई येथे भरती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

भारत सरकार टांकसाळ मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांची नवीन भरती

भारतीय नौदलात कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती

रिजर्व बँकेत विविध पदांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉