SEEPZ Mumbai Bharti 2023
SEEPZ Mumbai Bharti 2023 – सीपझ विशेष आर्थिक क्षेत्र प्राधिकरण मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 08 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
सीपझ विशेष आर्थिक क्षेत्र प्राधिकरण मुंबई अंतर्गत ‘सीमाशुल्क अधीक्षक , प्रतिबंधक अधिकारी (सीमाशुल्क ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. SEEPZ अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. निवड प्रक्रिया ही नियमानुसार होणार आहे. एकूण 08 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
सीपझ विशेष आर्थिक क्षेत्र प्राधिकरण भरती 2023
एकूण पदे : 08
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
सीमाशुल्क अधीक्षक / Superintendent of Customs | 01 |
प्रतिबंधक अधिकारी (सीमाशुल्क)/ Preventive Officer (Customs) | 07 |
शैक्षणिक पात्रता :
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज फी : फी नाही
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Development Commissioner, SEEPZ Special Economic Zone , Government of India, Ministry of Commerce and Industry , SEEPZ Service Center Building , Andheri (E) , Mumbai – 400096
वेतनश्रेणी : 9,300/- रुपये ते 34,800/- रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख :31 डिसेंबर 2023
How to Apply for SEEPZ Mumbai Bharti 2023
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
SEEPZ Mumbai Bharti 2023 : SEEPZ Special Economic Zone Authority Mumbai is recruiting for various posts. Post is recruiting for 08 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply 31 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
SEEPZ Recruitment 2023
Total Posts : 08
Post Name :
Post Name | Vacancy |
---|---|
Superintendent of Customs | 01 |
Preventive Officer (Customs) | 07 |
Age Limit : Age 21 to 56 years
Application Mode : Offline
Address : The Development Commissioner, SEEPZ Special Economic Zone , Government of India, Ministry of Commerce and Industry , SEEPZ Service Center Building , Andheri (E) , Mumbai – 400096
Pay Scale : Rs. 9,300/- to 34,800/-
Application Starting Date : 17 November 2023
Last Date Of Application : 31 December 2023
Official Website : seepz.gov.in
SEEPZ Vacancy Details
SEEPZ Special Economic Zone Authority Mumbai is recruiting for various posts. 08 vacant seats going to be filled by SEEPZ Last date to apply is 31 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is seepz.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com