TIFR Mumbai Bharti 2023।टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

TIFR Mumbai Bharti 2023

TIFR Mumbai Bharti 2023 – टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (TIFR) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 06 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. TIFR च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


TIFR Mumbai Bharti 2023
TIFR Mumbai Bharti 2023

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती 2023

एकूण पदे : 06

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01वैज्ञानिक अधिकारी01
02वैज्ञानिक सहाय्यक01
03प्रयोगशाळा सहाय्यक02
04कार्य सहाय्यक (लिपिक)02
एकूण 06

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावशैक्षणिक पात्रता
01वैज्ञानिक अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी
आणि
इमारतींचे डिझाइन, देखभाल आणि बांधकाम यामध्ये दोन वर्षे कामाचा अनुभव
02वैज्ञानिक सहाय्यक मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी
आणि
C आणि C ++ मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट चा दोन वर्षांचा अनुभव
03प्रयोगशाळा सहाय्यकराष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) (60% गुणांसह) नॅशनल काउन्सिल ऑफ व्हेकेशन ट्रेनिंग (NCVT)
आणि
सौम्य स्टील आणि स्टेनलेस स्टीलची वेल्डिंग आणि अल्युमिनिअम किंवा ब्रॉंझिंग चा किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव
04कार्य सहाय्यक (लिपिक)(1) SSC उत्तीर्ण किंवा समतुल्य
(2) प्लम्बिंग जॉब, इमारतीची दुरुस्ती आणि देखभाल यामध्ये एक वर्ष कामाचा अनुभव
(3) डिझेल जनरेटर, मोटर्स, बांधकाम आणि कॉस्मेटिक कामाचा एक वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : वय 28 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन / ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी (डी), टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 01 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400 005

अर्ज फी : फी नाही

निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरीची PDF पहा

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2023

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

TIFR भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

TIFR Mumbai Recruitment 2023 : TATA Institute of Fundamental Research (TIFR) is recruiting for various job post. TIFR is recruiting for 06 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 24 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

TIFR Mumbai Recruitment 2023

Total Posts : 06

Post Name & Educational Qualification: Please read official notification PDF given below

Age Limit : Age upto 28 years

Application Fee : No Fee

Application Mode : Online / Offline

Address : Administrative Officer (D), TATA Institute Of Fundamental Research, 01 Homi Bhabha Road, Navy Nagar, Kulaba, Mumbai-400 005

Selection Procedure : Please read PDF

Job Location : Mumbai

Last Date Of Application : 24 June 2023

How to apply for TIFR Mumbai Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last Date to apply is 24 June 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

TIFR Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती

सामान्य प्रशासन विभागात ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती

राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 40 रिक्त पदांसाठी भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉