VVMC Recruitment 2023।वसई विरार महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

VVMC Recruitment 2023

VVMC Recruitment 2023 – वसई विरार महानगरपालिका, पालघर अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 22 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

VVMC Recruitment 2023
VVMC Recruitment 2023

वसई विरार महानगरपालिका भरती 2023

एकूण पदे : 22

पदाचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ04
02वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक (पूर्णवेळ)03
03वैद्यकीय अधिकारी MBBS15
एकूण 22

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावपात्रता
01वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ1) MD (स्त्री व प्रसुतिरोगशास्त्र) किंवा MBBS, DGO किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी
2) शासकीय / निमशासकीय संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभव
3) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / इंडियन मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी प्रमाणपत्र
02वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक (पूर्णवेळ)1) MS (शल्यचिकित्सक शास्त्र) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी
2) शासकीय / निमशासकीय संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभव
3) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / इंडियन मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी प्रमाणपत्र
03वैद्यकीय अधिकारी MBBS1) MBBS पदवी उत्तीर्ण
2) शासकीय / निमशासकीय संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभव
3) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / इंडियन मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी प्रमाणपत्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा माळा, प्रभाग समिती सी कार्यालय, विरार ( पूर्व )

वेतनश्रेणी : 75,000/- रुपये – 85,000/- रुपये

अर्ज फी : फी नाही

वयाची अट : वय 40 वर्षे पर्यंत

नोकरीचे ठिकाण : वसई विरार

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2023

वसई विरार महानगरपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • खाली दिलेल्या PDF मध्ये ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरायचा आहे आणि अर्जासोबत PDF मध्ये सांगितलेले सर्व कागतपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • 31 मे 2023 पासून अर्ज पाठवण्यास सुरुवात झालेली आहे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 07 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

वसई विरार महानगरपालिका भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 8611 पदांसाठी मेगा भरती

VVMC Recruitment 2023 : Vasai Virar Municipal Corporation is recruiting for various job posts. VVMC is recruiting for 22 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. As mentioned in the official notification the Last date to apply is 07 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying.

VVMC Recruitment 2023

Total Posts : 22

Post Name :

Post No.Name of PostsNo of Vacancies
01Medical Officer Gynecologist04
02Medical Officer Surgeon (Full Time)03
03Medical Officer MBBS15
Total22

Educational Qualification : See notification PDF

Application Fee : No Fee

Application Mode : Offline

Job Location : Vasai Virar

Pay Scale : Rs. 75,000/- to Rs. 85,000/-

Age Limit : Age up to 45 years

Last Date Of Application : 07 June 2023

How to apply for VVMC Recruitment 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 07 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

VVMC Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती

सामान्य प्रशासन विभागात ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती

राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 40 रिक्त पदांसाठी भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती