Kolhapur Urban Co-Op Bank Bharti 2023।कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक भरती

Kolhapur Urban Co-Op Bank Bharti 2023

Kolhapur Urban Co-Op Bank Bharti 2023 – कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत ‘सहायक शाखा व्यवस्थापक ‘ पदासाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Kolhapur Urban Co-Op Bank Bharti 2023
Kolhapur Urban Co-Op Bank Bharti 2023

कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक भरती 2023

पदांचे नाव : सहायक शाखा व्यवस्थापक (कनिष्ठ अधिकारी)

शैक्षणिक पात्रता : कोणताही पदवीधर, MBA, JAIIB, CAIIB तसेच कोणत्याही बँकेत सहायक शाखा व्यवस्थापक म्हणून पाच वर्षांचा अनुभव

अर्ज फी : फी नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ईमेल) / ऑफलाइन

ई-मेल पत्ता : hr@kopurbanbank.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता : एच आर विभाग, कोल्हापूर अर्बन को ऑप बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय, 514, डी वॉर्ड, गंगावेश, कोल्हापूर – 416002

वयोमर्यादा : वय 45 वर्षे पर्यंत

नोकरीचे ठिकाण : कोथरूड पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023

कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक भरती 2023 अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत ई-मेल वरून करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2023आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 8611 पदांसाठी मेगा भरती

Kolhapur Urban Co-Op Bank Bharti 2023 : Kolhapur Urban Co-Op Bank is recruiting for ‘Assistant Branch Manager (Junior Officer)’ job posts. Eligible aspirants can apply online (E-mail) / offline. The application process is online. As mentioned in the official notification last date to apply is 13 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Kolhapur Urban Co-Op Bank Bharti 2023

Post Name : Assistant Branch Manager (Junior Manager)

Educational Qualification : Any Graduate, Preferably with MBA, JAIIB, CAIIB with 05 years of experience working as assistant branch manager at any bank

Application Mode : Online (E-Mail) / Offline

Email Address : hr@kopurbanbank.com

Address to send Application : HR Department, Kolhapur Urban Co-op Bank Limited; Head Office, 514, D Ward, Gangavesh, Kolhapur- 416002

Application Fee : No Fee

Job Location : Kothrud Pune

Last Date Of Application : 13 June 2023

How to apply for Kolhapur Urban Co-Op Bank Bharti 2023

  • Application is to be done online.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 17 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Kolhapur Urban Co-Op Bank Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted offline , candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती

सामान्य प्रशासन विभागात ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती

राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 40 रिक्त पदांसाठी भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर नागपूर मध्ये भरती

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉