MSRLM Latur Bharti 2023
MSRLM Latur Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान लातूर अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 12 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , जिल्हा परिषद , लातूर अंतर्गत ‘IFC ब्लॉक अँकर , वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषद लातूर अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 12 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. संबंधित पत्त्यावर 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
MSRLM भरती 2023
एकूण पदे : 12
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
IFC ब्लॉक अँकर (IFC Block Anchor ) | 03 |
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती (Senior CRP) | 09 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
IFC ब्लॉक अँकर (IFC Block Anchor ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. (Agriculture) OR B. Sc. (Horticulture) OR B. Tech Agriculture OR B. Sc. (Fishery/ Forestry) OR Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry OR BBA |
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती (Senior CRP) | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उमेद – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, लातूर
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा , तोंडी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : लातूर , औसा , रेणापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : zplatur.gov.in
MSRLM भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
MSRLM Latur Bharti 2023 : UMED MSRLM Latur is recruiting for various job posts. Latur ZP is recruiting for 12 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. The last date to apply offline is 31st October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This offline recruitment will be conducted by Latur ZP. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by Latur ZP while applying.
MSRLM Latur Recruitment 2023
Total Posts : 12
Post Name :
Post Name | No. of Vacancy |
---|---|
Block Anchor | 03 |
Senior CRP | 09 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
Block Anchor | B. Sc. (Agriculture) OR B. Sc. (Horticulture) OR B. Tech Agriculture OR B. Sc. (Fishery/ Forestry) OR Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry OR BBA From a recognized University |
Senior CRP | 12th Pass from a recognized Board |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Offline
Address : उमेद – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, लातूर
Job Location : Latur , Ausa , Renapur
Last Date To Apply : 31st October 2023
Official Website : zplatur.gov.in
MSRLM Vacancy 2023
UMED MSRLM Latur is recruiting for various posts. 12 vacant seats going to be filled by Latur ZP. Last date to apply is 31st October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is zplatur.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for MSRLM Latur Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 31st October 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!
असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु
महापारेषण अंतर्गत जालना येथे ‘या’ पदासाठी भरती
महापारेषण अंतर्गत परभणी येथे ‘या’ पदाची भरती
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 677 जागांची मोठी भरती ; असा करा अर्ज !
महापारेषण अंतर्गत वर्धा येथे विविध पदांची भरती ; 10 वी / ITI उत्तीर्णांना संधी
महापारेषण अंतर्गत ” छत्रपती संभाजी नगर ” येथे भरती
भारतीय नौदलात नोकरीची संधी ; 224 जागांची भरती
BECIL अंतर्गत 129 जागांची भरती ; 12 वी ते पदवीधरांना संधी ;ऑनलाईन अर्ज सुरु..!!